Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सॅमसंगच्या फोल्डेबल फोनला शाओमीचं आव्हान! वाइड डिस्प्लेसह लाँच केला नवा Xiaomi 18 Fold, पाहा काय आहे खास

Xiaomi 18 Fold Launched: शाओमीने त्यांचा पहिला वाइड डिस्प्लेवाला फोल्डेबल स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये 5.38 इंचाचा कवर डिस्प्ले आणि कंपनीचा इन-हाउस Xring O3 चिपसेट देण्यात आला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 08, 2026 | 01:13 PM
सॅमसंगच्या फोल्डेबल फोनला शाओमीचं आव्हान! वाइड डिस्प्लेसह लाँच केला नवा Xiaomi 18 Fold, पाहा काय आहे खास

सॅमसंगच्या फोल्डेबल फोनला शाओमीचं आव्हान! वाइड डिस्प्लेसह लाँच केला नवा Xiaomi 18 Fold, पाहा काय आहे खास

Follow Us
Follow Us:
  • शाओमी 18 फोल्ड ची सुरुवातीची किंमत CNY 10,999 म्हणजेच सुमारे 1.55 लाख रुपये असून, टॉप व्हेरिअंटची किंमत सुमारे 2.25 लाख रुपये आहे.
  • या फोल्डेबल फोनमध्ये 7.58 इंचाचा मुख्य डिस्प्ले, 5.38 इंचाचा कवर डिस्प्ले आणि कंपनीचा इन-हाउस Xring O3 चिपसेट देण्यात आला आहे.
  • फोनच्या मागील बाजूस 200MP मुख्य OIS कॅमेऱ्यासह 50MP पेरीस्कोप आणि 50MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा असलेला ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो.
Xiaomi Smartphone Launched:टेक कंपनी शीओमीने त्यांचा पहिला वाइड डिस्प्लेवाला फोल्डेबल स्मार्टफोन लाँच केला आहे. चीनी कंपनीचा हा पहिला वाइड डिस्प्लेवाला फोल्डेबल स्मार्टफोन Xiaomi 18 Fold या नावाने लाँच करण्यात आला आहे. शाओमीचा हा स्मार्टफोन जुलै महिन्यात लाँच करण्यात आलेल्या Galaxy Z Fold 8 ला टक्कर देणार आहे.

iQOO ने पुन्हा जिंकले ग्राहकांचे लक्ष! दमदार फीचर्ससह Z11xa 5G स्मार्टफोनची भारतात एंट्री, किंमत पाहून चक्क व्हाल

शाओमी 18 फोल्ड ची किंमत

नवा शाओमी 18 फोल्ड 5 रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंट्समध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 12GB + 256GB, 12GB + 512GB, 16GB + 512GB, 16GB + 1TB आणि 16GB + 1TB (सिरॅमिक स्पेशल) व्हेरिअंट्सचा समावेश आहे. स्मार्टफोनच्या 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 10,999 म्हणजेच सुमारे 1,54,800 रुपये, 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 11,999 म्हणजेच सुमारे 1,68,800 रुपये, 16GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 12,999 म्हणजेच सुमारे 1,82,900 रुपये, 16GB + 1TB व्हेरिअंटची किंमत CNY 14,999 म्हणजेच सुमारे 2,11,000 रुपये आणि 16GB + 1TB (सिरॅमिक स्पेशल) व्हेरिअंटची किंमत CNY 15,999 म्हणजेच सुमारे 2,25,100 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन लाल, काळा आणि वॉर्न गोल्ड व्हाईट रंगांच्या पर्यायांत सादर करण्यात आला आहे. या स्मार्टफोनचे स्पेशल एडिशन सिरॅमिक कलर रंगात उपलब्ध आहे.  (फोटो सौजन्य: Xiaomi) 

शाओमी 18 फोल्ड चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले

शाओमीने लाँच केलेल्या नव्या स्मार्टफोनमध्ये 7.58 इंच फोल्डेबल डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये एलटीपीओ ओएलईडी पॅनलचा वापर करण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 4000 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेसचा सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच, या लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये 5.38 इंच कवर डिस्प्ले देखील दिला आहे. या लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये ओएलईडी पॅनलचा वापर करण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 4,000 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो.

प्रोसेसर

चीनी कंपनीचा हा फोन इन-हाउस Xring O3 चिपसेट आणि 16GB पर्यंत एलपीडीडीआर 6 रॅम आणि 1TB पर्यंत स्टोरेजसह लाँच करण्यात आला आहे. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये 67W वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंग फीचर सपोर्टसह 6000mAh बॅचरी दिली आहे. फोन अँड्रॉईड 17 वर आधारित हाइपरओएस 4 वर काम करतो.

Noise चा नवा ऑडिओ अवतार! IFA 2026 मध्ये सादर केले नवे ओपन-ईयर ईयरफोन्स; गाणी ऐकण्याचा अनुभव होणार आणखी खास

कॅमेरा सेटअप

या स्मार्टफोनच्या मागील बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये गूगल पिक्सेल सारखा कॅमेरा मॉड्यूल पाहायला मिळत आहे. या डिव्हाईसमध्ये 200MP चा मुख्य OIS कॅमेरा मिळणार आहे. याशिवाय, या डिव्हाईसमध्ये 50MP चा पेरीस्कोप आणि 50MP चा अल्ट्रा वाइड कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या डिव्हाईसमध्ये 16MP चा कॅमेरा दिला आहे.

Web Title: Xiaomi 18 fold launched first wide display foldable smartphone to compete with samsung galaxy z fold 8

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2026 | 01:13 PM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • xiaomi update

संबंधित बातम्या

iQOO ने पुन्हा जिंकले ग्राहकांचे लक्ष! दमदार फीचर्ससह Z11xa 5G स्मार्टफोनची भारतात एंट्री, किंमत पाहून चक्क व्हाल
1

iQOO ने पुन्हा जिंकले ग्राहकांचे लक्ष! दमदार फीचर्ससह Z11xa 5G स्मार्टफोनची भारतात एंट्री, किंमत पाहून चक्क व्हाल

Huawei ने मारली बाजी! ट्राय-फोल्ड फोनच्या दुनियेत पुन्हा केला नवा प्रयोग, Mate XT 2 Ultimate Design ची दमदार एंट्री
2

Huawei ने मारली बाजी! ट्राय-फोल्ड फोनच्या दुनियेत पुन्हा केला नवा प्रयोग, Mate XT 2 Ultimate Design ची दमदार एंट्री

पगारावर भार नकोय? फक्त 2,666 रुपयांच्या ईएमआयवर घरी आणा नवा Tecno स्मार्टफोन! ऑफर्स पाहून तुम्हीही व्हाल खुश
3

पगारावर भार नकोय? फक्त 2,666 रुपयांच्या ईएमआयवर घरी आणा नवा Tecno स्मार्टफोन! ऑफर्स पाहून तुम्हीही व्हाल खुश

Noise चा नवा ऑडिओ अवतार! IFA 2026 मध्ये सादर केले नवे ओपन-ईयर ईयरफोन्स; गाणी ऐकण्याचा अनुभव होणार आणखी खास
4

Noise चा नवा ऑडिओ अवतार! IFA 2026 मध्ये सादर केले नवे ओपन-ईयर ईयरफोन्स; गाणी ऐकण्याचा अनुभव होणार आणखी खास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.