Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाजारात आले Xiaomi चे नवे AI स्मार्ट ग्लासेस, AI असिस्टेंटसह मिळणार 12MP कॅमेरा! थक्क करणारी बॅटरी लाईफ…

Xiaomi AI Smart Glasses: शाओमीने नवे स्मार्ट ग्लासेस लाँच केले आहेत. या स्मार्ट ग्लासेसची किंमत बजेट रेंजमध्ये आहे. या डिव्हाईसमध्ये AI असिस्टेंटसह 12MP कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच बॅटरी लाईफ देखील उत्तम आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 28, 2025 | 10:41 AM
बाजारात आले Xiaomi चे नवे AI स्मार्ट ग्लासेस, AI असिस्टेंटसह मिळणार 12MP कॅमेरा! थक्क करणारी बॅटरी लाईफ...

बाजारात आले Xiaomi चे नवे AI स्मार्ट ग्लासेस, AI असिस्टेंटसह मिळणार 12MP कॅमेरा! थक्क करणारी बॅटरी लाईफ...

Follow Us
Close
Follow Us:

Xiaomi AI Glasses चीनमध्ये एका ईव्हेंटमध्ये लाँच करण्यात आले आहे. चीनी टेक्नोलॉजी कंपनी Xiaomi ने लाँच केलेले हे नवे डिव्हाईस कंपनीच्या Vela OS वर आधारित आहे. यामध्ये अनेक कमाल फीचर्स देण्यात आले आहेत. शिवाय या डिव्हाईसची बॅटरी लाईफ देखील अत्यंत कमालीची आहे. या डिव्हाईसची किंमत किती आहेत, त्याचे फीचर्स जाणून घेऊया.

हे आहेत Jio चे 5 ढासू रिचार्ज प्लॅन्स, Unlimited सुविधा आणि किंमत 300 रुपयांहून कमी

Xiaomi AI Glasses ची किंमत आणि उपलब्धता

Xiaomi AI Glasses च्या स्टँडर्ड मॉडेलची किंमत CNY 1,999 म्हणजेच सुमारे 23,900 रुपये आहे. तर सिंगल-कलर इलेक्ट्रोक्रोमिक मॉडेलची किंमत CNY 2,699 म्हणजेच सुमारे 32,200 रुपये आहे. तर सर्वात महागडे मल्टीकलर इलेक्ट्रोक्रोमिक एडिशन CNY 2,999 म्हणजेच सुमारे 35,800 रुपयांना लाँच करण्यात आले आहेत. नवीन Xiaomi AI Glasses चीनमध्ये ब्लॅक, ब्राउन आणि ग्रीन कलर ऑप्शनमध्ये कंपनीची वेबसाइट आणि दुसऱ्या रिटेल चॅनेल्सवर खरेदीसाठी उपलब्ध आहे.  (फोटो सौजन्य – X)

Xiaomi AI Glasses चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

युजर्स Xiaomi AI Glasses अँड्रॉइड 10 आणि iOS 15 किंवा नवीन मॉडेल्सवर चालणाऱ्या स्मार्टफोन्ससोबत जोडू शकतात. परंतु त्याच्या सर्व वैशिष्ट्यांचा वापर करण्यासाठी Xiaomi च्या HyperOS स्किनवर चालणाऱ्या फोनसोबत जोडणे आवश्यक आहे. मात्र या डिव्हाईसचे सर्व फीचर्स अ‍ॅक्सेस करण्यासाठी Xiaomi ने HyperOS स्किनवाल्या फोनसोबत जोडणं आवश्यक आहे. स्मार्ट ग्लासेसमध्ये D-शेप्ड TR90 नायलॉन फ्रेम आणि टाइटेनियम हिंजेस देण्यात आले आहेत. Xiaomi चं असं म्हणणं आहे की, या हिंजेसची 18,000 यूज साइकिल्ससाठी चाचणी करण्यात आली आहे.

Xiaomi AI Glasses Snapdragon AR1+ चिपवर आधारित आहेत. ज्यामध्ये 4GB रॅम आणि 32GB स्टोरेजसह जोडण्यात आले आहेत. हे डिव्हाईस 12-मेगापिक्सेल Sony IMX681 सेंसर कॅमेऱ्याने सुसज्ज आहे. जो 4,032×3,024 पिक्सेल्स फोटोज आणि 2K/30fps वीडियोज कॅप्चर करतो. यामध्ये ऑडियो कॅप्चर करण्यासाठी पाच माइक्रोफोन्स आणि बोन कंडक्शन देखील देण्यात आले आहेत. Xiaomi AI Glasses च्या कनेक्टिविटी ऑप्शन्समध्ये Wi-Fi 6 आणि Bluetooth 5.4 यांचा समावेश आहे. स्मार्ट ग्लासेस Xiao AI असिस्टेंटला सपोर्ट करतो, जो 10 हून अधिक लँग्वेजमध्ये रियल-टाइम ट्रांसलेशन, ऑब्जेक्ट रिकग्निशन आणि बिल्ट-इन कॅमेऱ्याद्वारे फूड मॅक्रो आणि कॅलरीज ओळखण्याची सुविधा देते. यूजर्स Xiaomi Glasses अ‍ॅपद्वारे मीटिंग सारांश देखील पाहू शकतात.

Samsung ने भारतात लाँच केले 2025 बीस्‍पोक AI अप्‍लायन्‍सेस, वैशिष्ट्ये आणि फीचर्स जाणून घ्या

शाओमीने त्यांच्या नवीन स्मार्ट ग्लासेसमध्ये 263mAh सिलिकॉन कार्बन बॅटरी दिली आहे, जी सक्रिय वापरात 8.6 तास आणि स्टँडबाय मोडमध्ये 21 तास बॅटरी लाइफ देण्याचा दावा करते. ते यूएसबी टाइप-सी पोर्टद्वारे 45 मिनिटांत चार्ज केले जाऊ शकतात. धूळ आणि स्प्लॅश प्रतिरोधकतेसाठी त्यांना IP54 रेटिंग आहे.

Web Title: Xiaomi ai smart glasses launched with ai support and powerful battery life tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2025 | 10:41 AM

Topics:  

  • tech launch
  • Tech News
  • xiaomi update

संबंधित बातम्या

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…
1

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!
2

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!

Apple ला मिळाला मोठा झटका! Flop झालं आयफोन 17 सिरीजचं हे मॉडेल, ग्राहकचं मिळाले नाहीत
3

Apple ला मिळाला मोठा झटका! Flop झालं आयफोन 17 सिरीजचं हे मॉडेल, ग्राहकचं मिळाले नाहीत

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या
4

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.