Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

येत्या रविवारी लाँच होणार Xiaomi चा प्रिमियम स्मार्टफोन, 200MP कॅमेरा आणि मिळणार हे खास फीचर्स

Xiaomi ने त्यांच्या अधिकृत चीनी वेबसाइटवर आगामी नवीन सिरीजचा रेंडर जारी केला आहे. अहवालानुसार, हा स्मार्टफोन ड्युअल-टोन फिनिशसह लाँच केला जाऊ शकतो. फोनच्या मागील पॅनलवर एक गोलाकार कॅमेरा मॉड्यूल आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 25, 2025 | 03:30 PM
येत्या रविवारी लाँच होणार Xiaomi चा प्रिमियम स्मार्टफोन, 200MP कॅमेरा आणि मिळणार हे खास फीचर्स

येत्या रविवारी लाँच होणार Xiaomi चा प्रिमियम स्मार्टफोन, 200MP कॅमेरा आणि मिळणार हे खास फीचर्स

Follow Us
Close
Follow Us:

चिनी स्मार्टफोन कंपनी Xiaomi ची नवीन स्मार्टफोन सिरीज 2 मार्च रोजी लाँच केली जाणार असल्याची बातमी समोर आली आहे. Xiaomi त्यांची बहुप्रतिक्षित प्रीमियम फोन Xiaomi 15 सिरीज येत्या रविवारी म्हणजेच 2 मार्च रोजी लाँच करणार आहे. या सिरीजअंतर्गत दोन स्मार्टफोन लाँच केले जाणार आहेत, ज्यामध्ये Xiaomi 15 आणि Xiaomi 15 Ultra यांचा समावेश असू शकतो. हे स्मार्टफोन भारतात 2 मार्च रोजी एंट्री करणार आहेत.

Samsung Smartphone: Galaxy M-सीरीजबाबत समोर आली नवीन अपडेट, लवकरच लाँच होणार हे ब्रँड न्यू स्मार्टफोन्स

बहुप्रतिक्षित प्रीमियम फोन Xiaomi 15 सिरीज चीनमध्ये 27 फेब्रुवारी रोजी अधिकृतपणे लाँच केली जाणार आहे, आणि त्यानंतर ही सिरीज भारतात लाँच केली जाणार आहे. यानंतर कंपनीची ही स्मार्टफोन सिरीज मोबाइल वर्ल्ड काँग्रेस (MWC) 2025 दरम्यान जागतिक स्तरावर लाँच होण्याची अपेक्षा आहे. मात्र अद्याप कंपनीने याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. (फोटो सौजन्य – Pinterest)

पोस्ट शेअर करत कंपनीने दिली माहिती

Xiaomi ने त्यांच्या अधिकृत चीनी वेबसाइटवर या फोनचा रेंडर जारी केला आहे जो त्याच्या डिझाइन आणि वैशिष्ट्यांची झलक देतो. Xiaomi च्या आगामी स्मार्टफोन सिरीजसोबत Xiaomi SU7 Ultra EV कार, Xiaomi Buds 5 Pro आणि Redmi Book Pro 2025 सारखी इतर डिव्हाईस देखील लाँच करण्याची तयारी करत आहे. Xiaomi 15 Ultra ची रचना खूपच आकर्षक असेल, असं कंपनीने Weibo आणि तिच्या अधिकृत वेबसाइटवर माहिती दिली आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन त्याच्या डिझाईनमुळे तरूणांना आकर्षित करणार आहे.

अहवालानुसार, हा स्मार्टफोन ड्युअल-टोन फिनिशसह लाँच केला जाऊ शकतो, ज्यामध्ये काच आणि व्हेगन लेदरचे मिश्रण असेल जे Leica कॅमेऱ्यांच्या क्लासिक डिझाइनपासून प्रेरित आहे. फोनच्या मागील पॅनलवर एक गोलाकार कॅमेरा मॉड्यूल आहे ज्यामध्ये चार कॅमेरा सेन्सर आणि एलईडी फ्लॅश आहे. शाओमीने त्यांच्या मागील अल्ट्रा मालिकेतील डिझाइन ओळख कायम ठेवली आहे आणि यावेळी त्यात बॅक पॅनलच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात इटालिक अल्ट्रा ब्रँडिंग देखील आहे.

प्रोसेसर

Xiaomi 15 Ultra मध्ये स्नॅपड्रॅगन 8 Elite प्रोसेसर असेल जो अलीकडेच Geekbench AI डेटाबेसवर दिसला होता. या फोनमध्ये 16 जीबी रॅम असेल आणि तो अँड्रॉइड 15 ऑपरेटिंग सिस्टमवर चालेल.

2024 चा अहवाल सादर, Internet Shutdown मध्ये म्यानमार पहिल्या क्रमांकावर! भारत कोणत्या स्थानावर? जाणून घ्या

कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर, असे मानले जाते की यात 50MP चा 1-इंचाचा Sony LYT-900 प्रायमरी सेन्सर, 50MP Samsung ISOCELL JN5 अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 50MP Sony IMX858 टेलिफोटो लेन्स असेल. यात 200 मेगापिक्सेल सॅमसंग ISOCELL HP9 सेन्सर देखील दिला जाऊ शकतो. हा फोन IP68 आणि IP69 रेटिंगसह येईल, म्हणजेच हे डिव्हाइस धूळ आणि पाणी प्रतिरोधक असणार आहे.

काय असेल किंमत

तज्ज्ञांच्या मते, Xiaomi आंतरराष्ट्रीय बाजारात 16GB RAM+512GB स्टोरेज पर्यायासह Xiaomi 15 Ultra लाँच करू शकते. हा स्मार्टफोन ब्लॅक, व्हाइट आणि सिल्वर या रंगात लाँच केला जाऊ शकतो. Xiaomi 15 Ultra ची सुरुवातीची किंमत CNY 6,499 म्हणजेच सुमारे 77,700 रुपये किंवा $896 असू शकते. कंपनीने Xiaomi 14 Ultra (16GB+512GB) भारतात 99,999 रुपयांच्या किमतीत लाँच केला आहे. चीनमधील Mi मॉलवर Xiaomi 15 Ultra ची प्री-ऑर्डर बुकिंग आधीच सुरू झाली आहे.

Web Title: Xiaomi new premium smartphone will launch soon know specifications and other details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2025 | 03:30 PM

Topics:  

  • smartphone
  • Tech News
  • tech updates
  • xiaomi update

संबंधित बातम्या

Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला नवीन टास्क ईव्हेंट! Gold-Luck Royale वाउचर आणि स्पेशल ग्रेनेड मिळणार मोफत…
1

Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला नवीन टास्क ईव्हेंट! Gold-Luck Royale वाउचर आणि स्पेशल ग्रेनेड मिळणार मोफत…

X Down: जगभरात युजर्स हैराण! नेटकरी संतापले; ChatGpt अन्…, कारण काय?
2

X Down: जगभरात युजर्स हैराण! नेटकरी संतापले; ChatGpt अन्…, कारण काय?

Vi ने टेलिकॉम उद्योगक्षेत्रात प्रथमच आणले फॅमिली आयआर प्रपोजिशन, युजर्सना मिळणार परदेशी प्रवासाचा चिंतामुक्त अनुभव
3

Vi ने टेलिकॉम उद्योगक्षेत्रात प्रथमच आणले फॅमिली आयआर प्रपोजिशन, युजर्सना मिळणार परदेशी प्रवासाचा चिंतामुक्त अनुभव

OnePlus च्या प्रिमियम 5G फोनची पहिली झलक आली समोर! डिझाईनने यूजर्सना घातली भूरळ, असे असू शकतात डिव्हाईसचे खास फीचर्स
4

OnePlus च्या प्रिमियम 5G फोनची पहिली झलक आली समोर! डिझाईनने यूजर्सना घातली भूरळ, असे असू शकतात डिव्हाईसचे खास फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.