Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Price Dropped: Samsung Galaxy S25 Ultra 5G वर मिळतंय मोठं डिस्काऊंट! 25 हजार रुपयांनी कमी झाली किंमत, असा घ्या ऑफर्सचा फायदा

Samsung Galaxy S25 Ultra 5G हे गॅलेक्सी S25 सीरीजचा सर्वात प्रीमियम मॉडेल आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन आपल्याकडे असावा अशी नक्कीच अनेकांची इच्छा असेल. पण फोनच्या किंमतीमुळे हे स्वप्न पूर्ण होत नाही.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 27, 2025 | 03:36 PM
Price Dropped: Samsung Galaxy S25 Ultra 5G वर मिळतंय मोठं डिस्काऊंट! 25 हजार रुपयांनी कमी झाली किंमत, असा घ्या ऑफर्सचा फायदा

Price Dropped: Samsung Galaxy S25 Ultra 5G वर मिळतंय मोठं डिस्काऊंट! 25 हजार रुपयांनी कमी झाली किंमत, असा घ्या ऑफर्सचा फायदा

Follow Us
Close
Follow Us:

तुम्ही देखील नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत आहात का? तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही सॅमसंगचा प्रिमियम स्मार्टफोन अगदी कमी किंमतीत खरेदी करू शकणार आहात. ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन त्यांच्या ग्राहकांसाठी एक बेस्ट डिल घेऊन आला आहे. ज्यामध्ये ग्राहक अगदी कमी किंमतीत सॅमसंगचा प्रिमियम स्मार्टफोन Samsung Galaxy S25 Ultra 5G खरेदी करू शकणार आहेत. कोणत्याही बँक ऑफरशिवाय, तुम्ही हे डिव्हाइस 1 लाख 5 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. इतकेच नाही तर फोनवर काही खास बँक आणि कॅशबॅक ऑफर देखील उपलब्ध आहेत. ज्यामुळे फोनची किंमत आणखी कमी होते.

Tech Tips: तुमचं नाव आणि फोटो वापरून कोणी दुसरच चालवतंय Instagram Account? ताबडतोब करा हे काम

बँक आणि एक्सचेंज ऑफर्ससह या प्रिमियम डिव्हाईसची किंमत आणखी कमी होते. हे सॅमसंगचे आतापर्यंतचे सर्वात शक्तिशाली डिव्हाइस आहे. या दमदार स्मार्टफोनमध्ये Snapdragon 8 Elite चिपसेट देण्यात आली आहे. कॅमेऱ्याचा विचार केला तर स्मार्टफोन फोटोग्राफीसाठी हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. (फोटो सौजन्य – Pinterest)

Samsung Galaxy S25 Ultra 5G डिस्काउंट ऑफर

Samsung Galaxy S25 Ultra 5G हा स्मार्टफोन 1,29,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. मात्र आता हा स्मार्टफोन कमी किंमतीत खरेदी करण्याची उत्तम संधी आहे. आता तुम्ही कोणत्याही बँक ऑफरशिवाय हा प्रिमियम स्मार्टफोन केवळ 1,04,990 रुपयांना खरेदी करू शकणार आहात. म्हणजेच, फोनवर सुमारे 25,000 रुपयांची फ्लॅट सूट दिली जात आहे. याशिवाय, फोनवर काही कॅशबॅक ऑफर आणि बँक ऑफर देखील उपलब्ध आहेत, ज्यामुळे तुम्ही फोन आणखी स्वस्तात खरेदी करू शकता. त्यामुळे तुम्ही देखील एखाद्या प्रिमियम डिव्हाईसच्या शोधात असाल तर हे डिव्हाईस तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकते.

स्मार्टफोनवरील बँक ऑफर्सबद्दल बोलायचे झाले तर, एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड ईएमआय पर्यायासह या फोनवर 1500 रुपयांपर्यंत डिस्काऊंट ऑफर करत आहे. कंपनी फेडरल बँक क्रेडिट कार्डसह 2000 रुपयांर्यंत डिस्काऊंट देण्याचा दावा करत आहे. येस बँक क्रेडिट कार्ड EMI पर्यायासह, तुम्हाला 1000 रुपयांची सूट मिळू शकते. त्याचप्रमाणे, BOBCARD EMI पर्यायासह, तुम्हाला फोनवर 1250 रुपयांची सूट मिळू शकते.

तुम्ही कुठे आहात, काय करताय… काहीही लपणार नाही! Wi-Fi सांगणार सर्वकाही, WhoFi टेक्नोलॉजी नक्की आहे तरी काय?

Samsung Galaxy S25 Ultra 5G चे स्पेसिफिकेशन

या प्रिमियम डिव्हाईसमध्ये 6.9-इंच QHD+ डायनामिक AMOLED 2X स्क्रीन देण्यात आली आहे. चांगल्या विजुअल आणि इंटरॅक्शनसाठी 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट देखील आहे. फोनमध्ये लेटेस्ट क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 एलीट प्रोसेसर आहे. कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचं झालं तर डिव्हाईसमध्ये मागील बाजूला क्वाड-कॅमेरा सिस्टम आहे, ज्यामध्ये अल्ट्रा-हाय-रिजॉल्यूशन फोटोग्राफीसाठी 200MP चा प्रायमरी सेंसर आणि 50MP चा अल्ट्रावाइड लेंस दिला आहे. यासोबतच फोनमध्ये 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी आहे.

Web Title: You can buy samsung galaxy s25 ultra 5g in less price with big discounts tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2025 | 03:36 PM

Topics:  

  • amazon
  • samsung
  • Tech News

संबंधित बातम्या

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! आता विमानात मोबाईल-लॅपटॉप चार्ज करता येणार नाहीत, जाणून घ्या नियम
1

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! आता विमानात मोबाईल-लॅपटॉप चार्ज करता येणार नाहीत, जाणून घ्या नियम

Wikipedia ला टक्कर द्यायला Elon Musk आता मैदानात! घेऊन येणार Grokipedia; कोणत्या गोष्टींचा समावेश
2

Wikipedia ला टक्कर द्यायला Elon Musk आता मैदानात! घेऊन येणार Grokipedia; कोणत्या गोष्टींचा समावेश

दसरा-विजयादशमीच्या रंगात Google Gemini; सोशल मीडियावर AI फोटो Viral, वापरा Free Prompt
3

दसरा-विजयादशमीच्या रंगात Google Gemini; सोशल मीडियावर AI फोटो Viral, वापरा Free Prompt

Windows 10 वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! तुमचा कंप्यूटर होणार बंद, 14 ऑक्टोबर 2025 नंतर काय घडणार?
4

Windows 10 वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! तुमचा कंप्यूटर होणार बंद, 14 ऑक्टोबर 2025 नंतर काय घडणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.