Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गॅस महाग आणि बुकिंगला 25 दिवस! बजेटमध्ये मिळणारी ही किचन उपकरणे करतील मोठी बचत, आत्ताच करा खरेदी

भारतातील प्रत्येक घरात गॅस सिलेंडरचा वापर केला जातो. गॅस सिलेंडर नसेल तर घरातील अनेक कामं अडकू शकतात. पण असे काही किचन अप्लायन्सेस ज्यांचा वापर करून तुम्ही तुमचे किचन गॅस फ्री करू शकता.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 11, 2026 | 09:38 AM
गॅस महाग आणि बुकिंगला 25 दिवस! बजेटमध्ये मिळणारी ही किचन उपकरणे करतील मोठी बचत, आत्ताच करा खरेदी

गॅस महाग आणि बुकिंगला 25 दिवस! बजेटमध्ये मिळणारी ही किचन उपकरणे करतील मोठी बचत, आत्ताच करा खरेदी

Follow Us
Close
Follow Us:
  • मध्यपूर्वेतील युद्धाचा भारतावर परिणाम! LPG महाग; या इलेक्ट्रिक उपकरणांनी करा स्वयंपाक
  • गॅस सिलेंडर महागला? फक्त ₹600 पासून सुरू होणाऱ्या या उपकरणांनी किचन चालवा
  • घरगुती गॅसवर संकट! इंडक्शन ते इलेक्ट्रिक केटल… ही उपकरणे करतील मोठी बचत
मध्य पूर्वेतील देशांमध्ये सध्या युद्धाची परिस्थिती आहे. या युद्धाचा परिणाम भारतात होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मध्य पूर्वेतील देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे भारतातील कच्चे तेल आणि गॅसचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. यामुळे भारतात गॅसच्या किंमती वाढवण्यात आल्या असून गॅस बुक करण्याचा कालावधी देखील वाढवण्यात आला आहे.

BSNL Recharge Plan: यूजर्सची मज्जाच मज्जा! या स्वस्त प्लॅनमध्ये मिळणार 14 दिवसांची एक्स्ट्रा व्हॅलिडीटी, इतकी आहे किंमत

भारतात व्यवसायिक गॅसचा पुरवठा थांबवण्यात आला आहे. याचा परिणाम खानावळी आणि हॉटेलवर होत असल्याचे पाहायला मिळत आहे. याशिवाय घरगुती गॅस बुकिंगचा कालावधी देखील वाढवण्यात आला आहे. त्यामुळे गृहिणींमध्ये चिंतेचे वातावरण आहे. जर घरात गॅसच नसेलॉ, तर सर्व कामं अडकून राहतील. पण अशा काही सोप्या पद्धती आहेत त्यामुळे तुम्ही गॅसवरील अवलंबित्व कमी करू शकता आणि तुमचे किचन पूर्णपणे गॅस फ्री करू शकता. (फोटो सौजन्य – AI Created)

मध्यपूर्वेतील देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे भारतातील गॅस पुरवठ्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. भारतात 14.2 किलो वाले वजनाचा घरगुती LPG गॅस सिलेंडर 50 रुपयांनी महागला असून बुकिंग कालावधी देखील 25 दिवस करण्यात आला आहे. भारतात गॅसवर अवलंबून राहिल्यामुळे, एक सामान्य कुटुंब दरवर्षी केवळ गॅसवर किमान 11,000 ते 12,000 रुपये खर्च करते. मात्र या तंत्रज्ञानाच्या जगात तुम्ही काही किचन अप्लायन्सेस वापरून गॅसवरील तुमचे अवलंबित्व कमी करू शकता. हे किचन अप्लायन्सेस खरेदी करण्यासाठी तुम्हाला एकदाच खर्च करावा लागणार आहे. त्यानंतर तुम्ही विजेचा वापर करून किचन अप्लायन्सेस वापरू शकता. एक गोष्ट लक्षात ठेवा की किचन अप्लायन्सेस गॅसचा वापर करावा लागणार नसला तरी विजेचा खर्च करावा लागणार आहे. हे इलेक्ट्रिक ऑप्शन्स कोणते आहे जाणून घेऊया.

इंडक्शन कुकटॉप

इलेक्ट्रिक इंडक्शन किचनमधील कामांसाठी सर्वात महत्त्वाचे आणि गरजेचे किचन अप्लायन्स आहे. 1600W चे इंडक्शन सहसा 1,999 रुपयांच्या सुरवातीच्या किमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहेत. या इंडक्शनमध्ये तुम्ही सर्व प्रकारचे जेवण तयार करू शकता. तुम्ही तुमच्या गरजेच्या हिशोबाने दोन इंडंक्शन खरेदी करू शकता.

माइक्रोवेव ओवन

विजेवर चालणारे हे किचन अप्लायन्स देखील अतिशय उपयुक्त आहे. यामध्ये जेवण गरम करण्यापासून पिझ्झा आणि केक बनवण्यापर्यंत अनेक काम केली जाऊ शकतात. तुम्ही 2 हजार रुपयांच्या सुरवातीच्या किंमतीत तुमच्या गरजेनुसार ओव्हन खरेदी करू शकता.

इलेक्ट्रिक राइस किंवा मल्टी कुकर

इलेक्ट्रिक राइस किंवा मल्टी कुकर देखील बाजारात उपलब्ध आहेत. या अप्लायंसेसची किंमत 1,200 रुपयांपासून 1,800 रुपयांपर्यंत असते. हे डाळ, भात, खिचडी किंवा अनेक प्रकारच्या भाज्या बनवण्यासाठी वापरले जाऊ शकतात.

Vivo मार्केट गाजवणार! नव्या बजेट फोनमध्ये यूजर्सना मिळणार फ्लॅगशिपसारखा अनुभव, किंमत आणि फीचर्स वाचून व्हाल थक्क

इलेक्ट्रिक केटल

600 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत तुम्ही इलेक्ट्रिक केटल खरेदी करु शकता. हे किचन अप्लायंस अत्यंत फायद्याचं आहे. तुम्ही इलेक्ट्रिक केटलचा वापर करून पाणी गरम करू शकता, चाय बनवू शकता किंवा अंडी उकळवू शकता. बजेट किंमतीत उपलब्ध असणारे इलेक्ट्रिक अप्लायंसेज खरेदी करून तुम्ही तुमचे किचन गॅस फ्री करू शकता.

Web Title: You can make your kitchen gas free with the help of this kitchen appliances starting price is just rupees 600 tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 09:38 AM

Topics:  

  • Gas Cylinder
  • LPG Gas
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

Kolhapur Gas Shortage :  सिलेंडर खरेदीसाठी नागरिकांची गॅस एजन्सी समोर गर्दी
1

Kolhapur Gas Shortage : सिलेंडर खरेदीसाठी नागरिकांची गॅस एजन्सी समोर गर्दी

Political News : “हे परराष्ट्र धोरणाचे अपयश..! गॅस तुटवड्यावरुन विरोधकांचा मोदी सरकारवर निशाणा
2

Political News : “हे परराष्ट्र धोरणाचे अपयश..! गॅस तुटवड्यावरुन विरोधकांचा मोदी सरकारवर निशाणा

LPG Gas Shortage : भारताला बसली युद्धाची झळ! LPG गॅसचा आढावा घेण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना
3

LPG Gas Shortage : भारताला बसली युद्धाची झळ! LPG गॅसचा आढावा घेण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना

Maharashtra News : घरगुती गॅसच्या किंमतीत वाढ अन् व्यावसायिक गॅसचा तुटवडा: CM देवेंद्र फडणवीसांनी दिली पहिली प्रतिक्रिया
4

Maharashtra News : घरगुती गॅसच्या किंमतीत वाढ अन् व्यावसायिक गॅसचा तुटवडा: CM देवेंद्र फडणवीसांनी दिली पहिली प्रतिक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.