Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: एकाच ठिकाणी मिळणार PhonePe, GPay आणि Paytm ची पेमेंट हिस्ट्री, 90 टक्के लोकांना माहिती नाही सोपी पद्धत!

आपल्याला खर्चाचा हिशोब ठेवण्यासाठी आपल्याला सतत वेगवेगळे यूपीआय ॲप्स ओपन करावे लागतात. पण आता असं करण्याची गरज नाही. कारण आता तुम्ही सर्व यूपीआय ॲप्सच्या पेमेंटची हिस्ट्री एकाच ठिकाणी पाहू शकणार आहात, यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 24, 2026 | 10:07 AM
Tech Tips: एकाच ठिकाणी मिळणार PhonePe, GPay आणि Paytm ची पेमेंट हिस्ट्री, 90 टक्के लोकांना माहिती नाही सोपी पद्धत!

Tech Tips: एकाच ठिकाणी मिळणार PhonePe, GPay आणि Paytm ची पेमेंट हिस्ट्री, 90 टक्के लोकांना माहिती नाही सोपी पद्धत!

Follow Us
Follow Us:
  • NPCI च्या यूपीआय सर्विसच्या मदतीने वेगवेगळ्या यूपीआय ॲप्सवरील पेमेंट हिस्ट्री एकाच ठिकाणी पाहता येते.
  • यूपीआय आयडी, रजिस्टर्ड मोबाईल नंबर, ओटीपी आणि बँक अकाऊंटचे शेवटचे चार अंक वापरून व्हेरिफिकेशन पूर्ण करावे लागते.
  • व्हेरिफिकेशननंतर विविध यूपीआय ॲप्सद्वारे केलेल्या ट्रांजेक्शनची माहिती एकाच ठिकाणी तपासता येते.
सध्याच्या डिजीटल काळात ऑनलाईन पेमेंटचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. भाजी खरेदी करण्यापासून अगदी स्मार्टफोन खरेदी करण्यापर्यंत सर्वच ठिकाणी ऑनलाईन पेमेंटची सुविधा असते. ऑनलाईन पेमेंटसाठी विविध ॲप्स देखील उपलब्ध आहेत. त्यामुळे आता ऑनलाईन पेमेंट केवळ एका यूपीआय ॲपपर्यंत मर्यादित राहिलेले नाही. काहीवेळेस आपण ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी पेटिएम वापरतो तर कधी गूगल पे तर अनेकदा फोन पे चा वापर देखील केला जातो. वेगवेगळ्या यूपीआय ॲप्समुळे महिना अखेरीस खर्चाचा हिशोब कठिण होतं. कारण प्रत्येकवेळी वेगवेगळ्या यूपीआय ॲपमध्ये जाऊन पेमेंट हिस्ट्री तपासावी लागते.

AI Chatbot बदलू शकतो तुमचं राजकीय मत? लोकशाहीसाठी धोक्याचा इशारा? नव्या संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती

NPCI यूपीआय सर्विस

तुम्हाला देखील महिना अखेरीस अशाच समस्येचा सामना करावा लागतो का? तर आता आम्ही तुम्हाला एक अशी पद्धत सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही वेगवेगळ्या यूपीआय ॲप्सच्या मदतीने केलेल्या पेमेंटची हिस्ट्री एकाच ठिकाणी अगदी सहज पाहू शकता. यासाठी तुम्हाला NPCI च्या यूपीआय सर्विसचा वापर करावा लागणार आहे. विशेष म्हणजेच, ही प्रोसेस तुम्ही घरबसल्या तुमच्या स्मार्टफोनद्वारे पूर्ण करू शकता. त्यामुळे तुम्हाला यासाठी कोणत्याही रांगेत थांबण्याची किंवा कोणत्या सेवा केंद्राला भेट देण्याची देखील गरज नाही. चला तर मग, आता ही प्रोसेस स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया.  (फोटो सौजन्य – AI Created) 

सर्व यूपीआय ॲप्सची पेमेंट हिस्ट्री आता एकाच ठिकाणी

  • सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनवर पेटीएम ॲप ओपन करा. यानंतर खाली दिलेली संपूर्ण प्रोसेस स्टेप बाय स्टेप फॉलो करा.
  • सर्वात आधी स्मार्टफोनमध्ये पेटीएम ॲप ओपन करा आणि तुमच्या प्रोफाईल फोटोवर टॅप करा.
  • यानंतर यूपीआय अँड पेमेंट सेटिंग सेक्शनवर क्लिक करा.
  • आता खाली स्क्रोल करा, इथे तुम्हाला यूपीआय हेल्प पर्याय दिसेल.
  • स्क्रीनवर दिसणाऱ्या यूपीआय हेल्प पर्यायावर टॅप करा.
  • आता ब्राऊझरद्वारे संबंधित NPCI पेज ओपन करा.
  • आता तुमची यूपीआय आयडी आणि रजिस्टर्ड मोबाईल नंबर एंटर करा आणि कॅप्चा भरून प्रोसेस पूर्ण करा.
Nothing OS 5.0 अपडेटसाठी सज्ज; तुमच्या फोनला नवं अपडेट मिळणार की नाही? पाहा संपूर्ण यादी
  • यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल. हा ओटीपी एंटर करून व्हेरिफिकेशन पूर्ण करा.
  • आता ट्रांजेक्शन हिस्ट्रीचा पर्याय निवडा.
  • आता तुमच्या बँक अकाऊंटचे शेवटचे चार डिजिट एंटर करा.
  • संपूर्ण माहिती व्हेरिफाय झाल्यानंतर कंटिन्यूवर क्लिक करा.
  • व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यावर, तुम्ही तुमच्या विविध यूपीआय ॲप्सद्वारे केलेल्या पेमेंटचे डिटेल्स एकाच ठिकाणी पाहू शकाल.
  • या प्रोसेसमुळे आता तुम्हाला महिना अखेरीस वेगवेगळे यूपीआय ॲप्स ओपन करून पेमेंट हिस्ट्री तपासावी लागणार नाही.

Web Title: You can watch all upi apps payment history at one place follow these easy steps tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 10:07 AM

Topics:  

  • online payment
  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

ऑनलाइन कपडे खरेदी करण्यापूर्वीच करता येणार ट्रायल! ChatGPT ने सादर केले नवं ‘ट्राय ऑन’ फीचर, कसं करणार काम? जाणून घ्या
1

ऑनलाइन कपडे खरेदी करण्यापूर्वीच करता येणार ट्रायल! ChatGPT ने सादर केले नवं ‘ट्राय ऑन’ फीचर, कसं करणार काम? जाणून घ्या

आपत्कालीन परिस्थितीत केवळ एक आवाज अन् मदत हजर? Google च्या नव्या फीचरची सर्वत्र चर्चा, असं करणार काम
2

आपत्कालीन परिस्थितीत केवळ एक आवाज अन् मदत हजर? Google च्या नव्या फीचरची सर्वत्र चर्चा, असं करणार काम

WhatsApp घेऊन येतोय नवं Restricted Chat फीचर! लिंक्ड डिव्हाईस आणि चॅट एक्सपोर्टवर येणार निर्बंध, यूजर्सची सुरक्षा वाढणार
3

WhatsApp घेऊन येतोय नवं Restricted Chat फीचर! लिंक्ड डिव्हाईस आणि चॅट एक्सपोर्टवर येणार निर्बंध, यूजर्सची सुरक्षा वाढणार

Tech Tips: या कारणांमुळे होऊ शकतो Power Bank चा ब्लास्ट! सावध राहण्यासाठी फॉलो करा या टिप्स
4

Tech Tips: या कारणांमुळे होऊ शकतो Power Bank चा ब्लास्ट! सावध राहण्यासाठी फॉलो करा या टिप्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.