Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

YouTube करतंय मोठं प्लॅनिंग! पत्रकार आणि राजकीय नेत्यांना मिळणार हे खास टूल, कसं करणार कामं? जाणून घ्या सविस्तर

युट्यूबने घोषणा केली आहे की, हे टूल आता पत्रकार आणि राजकारणी नेते यांच्यासाठी लाइकनेस डिटेक्शन टूल एक्सपांड करण्याची तयारी केली जात आहे. अद्याप सरकारी अधिकारी आणि पत्रकारांना टूलचा एक्सेस मिळाला नाही.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 13, 2026 | 11:46 AM
YouTube करतंय मोठं प्लॅनिंग! पत्रकार आणि राजकीय नेत्यांना मिळणार हे खास टूल, कसं करणार कामं? जाणून घ्या सविस्तर

YouTube करतंय मोठं प्लॅनिंग! पत्रकार आणि राजकीय नेत्यांना मिळणार हे खास टूल, कसं करणार कामं? जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • पत्रकार आणि राजकारणी नेत्यासाठी येणार नवं टूल
  • एका ब्लॉग पोस्टमध्ये स्ट्रीमिंग कंपनीने घोषणा केली आहे
  • लाइकनेस डिटेक्शन टूल अद्यापही प्रायोगिक टप्प्यात
व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म युट्यूबने 2025 मध्ये प्लॅटफॉर्मवरील क्रिएटर्ससाठी लाइकनेस डिटेक्शन टूल रोल आऊट केले होते. हे व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मवरील अशा व्हिडीओला मॉनिटर करण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहे, जे परवानगीशिवाय यूडर्सच्या चेहऱ्याची आणि आवाजाची नक्कल करतात. हे फीचर गुगलच्या व्हिडिओ स्ट्रीमिंग कंपनीच्या आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या (एआय) हानिकारक वापरापासून यूजर्सचे संरक्षण करण्याच्या उपक्रमाचा एक भाग होते. यानंतर आता कंपनी पुन्हा एकदा एक नवीन फीचर रोल आऊट करण्याची तयारी करत आहे.

WhatsApp चा मोठा निर्णय! 13 वर्षांहून कमी वयाच्या यूजर्ससाठी आणलं नवं सुपरविजन फीचर, प्रायव्हसी नियम होणार अधिक कठोर

व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मने घोषणा केली आहे की, हे टूल आता पत्रकार आणि राजकारणी नेते यांच्यासाठी एक्सपांड केले जात आहे. या फीचरचा वापर करण्यासाठी यूजर्सना सर्वात आधी एनरोल करावे लागणार आहे आणि यानंतर यूजर्स प्लॅटफॉर्मवरील डीपफेक हटवण्यासाठी विनंती करू शकतात. (फोटो सौजन्य – Pinterest)

राजकारणी नेते आणि पत्रकारांसाठी रोलआऊट केलं जाणार नवं टूल

एका ब्लॉग पोस्टमध्ये स्ट्रीमिंग कंपनीने घोषणा केली आहे की, हे नवीन टूल जास्तीत जास्त यूजर्सपर्यंत पोहोचवण्याची तयारी केली जात आहे. हे टूल रोलआऊट करण्याचा पहिला टप्पा कंटेंट क्रिएटर्सच्या सुरक्षेवर केंद्रित करण्यात आला होता. दुसऱ्या टप्प्यात युट्यूब आता हे टूल पत्रकार, सरकारी आधिकारी आणि राजकीय नेत्यांसाठी एक्सपांड करण्याची तयारी करत आहे. या ग्रुपमधील लोकांमध्ये सामान्यतः लोकांवर प्रभाव पाडण्याची शक्ती असते आणि त्यांच्या डीपफेकचा वापर अशांतता आणि चुकीची माहिती पसरवण्यासाठी केला जाऊ शकतो. याच कारणासाठी कंपनीने आता या टूलचा वापर करणाऱ्या यूजर्सच्या यादीमध्ये पत्रकार, सरकारी आधिकारी आणि राजकीय नेत्यांचा समावेश केला असावा.

तथापी, अद्याप सरकारी अधिकारी आणि पत्रकारांना अद्याप या टूलचा एक्सेस मिळाला नाही. लाइकनेस डिटेक्शन टूल अद्यापही प्रायोगिक टप्प्यात आहे. याच कारणामुळे हे टूल यादीमधील सर्व लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काही कालावधी लागू शकतो. युट्यूबचं असं म्हणणं आहे की, आम्ही पत्रकार, सरकारी आधिकारी आणि राजकीय नेत्यांच्या ग्रुपसह हे टूल रोलआऊट करण्यास सुरुवात करत आहोत. हे खास टूल यूजर्सच्या सुरक्षेसाठी डिझाईन करण्यात आहे आहे आणि येणाऱ्या काही महिन्यांतच या टूलचा एक्सेस वाढवण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.

Instagram Down: अचानक बंद पडले सोशल मीडिया अ‍ॅप! हजारो यूजर्स त्रस्त; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

युट्यूबच्या लाइकनेस डिटेक्शन टूलसाठी एलिजिबल यूजर्सना एनरोल करण्यासाठी आणि त्यांचा चेहरा आणि आवाजाची नक्कल करणारे डीपफेक मॉनिटरिंग आणि रिपोर्टिंग करण्यासाठी एक मोठी व्हेरिफिकेशन प्रोसेस पूर्ण करावी लागणार आहे. या प्रोसेसमध्ये एक फोटो आयडी आणि त्यांच्या चेहऱ्याचा एक व्हिडीओ सबमिट करावा लागणार आहे. याचा वापर लाइकनेस डिटेक्शन टूलमध्ये यूजरची ओळख व्हेरिफाय करण्यासाठी केला जाऊ शकतो. कंपनीचं असं म्हणणं आहे की, नोंदणी प्रक्रियेदरम्यान प्रदान केलेला डेटा केवळ ओळख पडताळणीसाठी वापरला जातो, गुगलच्या जनरेटिव्ह एआय मॉडेल्सना प्रशिक्षण देण्यासाठी नाही. तो शेवटच्या साइन-इनच्या तारखेपासून तीन वर्षांसाठी युट्यूबच्या अंतर्गत डेटाबेसमध्ये स्टोअर केला जाईल. गोळा केलेला डेटा गुगलच्या गोपनीयता धोरणानुसार हाताळला जाईल.

Web Title: Youtube is planning to roll out likeness detection tool for journalists and politicians how it works know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 11:46 AM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • YouTube

संबंधित बातम्या

तब्बल 11,000mAh बॅटरी अन् 10,000 निट्स ब्राईटनेस…. नव्या Honor स्मार्टफोनने सर्वांनाच फोडला घाम! लाँच होताच चर्चा रंगली
1

तब्बल 11,000mAh बॅटरी अन् 10,000 निट्स ब्राईटनेस…. नव्या Honor स्मार्टफोनने सर्वांनाच फोडला घाम! लाँच होताच चर्चा रंगली

Telegram is Back! भारतात पुन्हा सुरु झालं लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म… 30 जूनपर्यंत ‘हे’ फीचर मात्र बंदच
2

Telegram is Back! भारतात पुन्हा सुरु झालं लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म… 30 जूनपर्यंत ‘हे’ फीचर मात्र बंदच

Instagram Update: आता Comment सेक्शन होणार आणखी मजेदार! फोटो, मीम्ससह स्क्रीनशॉटही करू शकता शेअर… असं वापरा नवं फीचर
3

Instagram Update: आता Comment सेक्शन होणार आणखी मजेदार! फोटो, मीम्ससह स्क्रीनशॉटही करू शकता शेअर… असं वापरा नवं फीचर

Ai+ चा भारतात डबल धमाका! 48MP कॅमेऱ्यासह दोन नवे 5G स्मार्टफोन्स लाँच… फीचर्स आणि किंमत जाणून घ्या
4

Ai+ चा भारतात डबल धमाका! 48MP कॅमेऱ्यासह दोन नवे 5G स्मार्टफोन्स लाँच… फीचर्स आणि किंमत जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.