Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Zoom कॉलवर सायबर हल्ल्याचा धोका; AIच्या मदतीने होऊ शकते ‘Zero-Click’ हॅकिंग, सुरक्षेसाठी आत्ताच फॉलो करा ‘या’ स्टेप्स

Zoom वापरणाऱ्या यूजर्ससाठी सायबर सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती समोर आली आहे. झूमच्या स्क्रीन शेअरिंग फीचरमधील गंभीर त्रुटींमुळे ‘जीरो-क्लिक’ हल्ल्याचा धोका निर्माण झाला होता; मात्र कंपनीने यावर उपाय करत सुरक्षा अपडेट जारी केले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 16, 2026 | 10:48 AM
Zoom कॉलवर सायबर हल्ल्याचा धोका; AIच्या मदतीने होऊ शकते ‘Zero-Click’ हॅकिंग, सुरक्षेसाठी आत्ताच फॉलो करा 'या' स्टेप्स

Zoom कॉलवर सायबर हल्ल्याचा धोका; AIच्या मदतीने होऊ शकते ‘Zero-Click’ हॅकिंग, सुरक्षेसाठी आत्ताच फॉलो करा 'या' स्टेप्स

Follow Us
Follow Us:
  • जीरो-क्लिक हॅकिंगचा धोका: झूममधील त्रुटींचा फायदा घेऊन यूजरने कोणत्याही लिंकवर क्लिक न करताही डिव्हाइसवर हल्ला होण्याची शक्यता होती.
  • एआयमुळे त्रुटी शोधणे सोपे: रिसर्चर्सनी २० पेक्षा कमी एआय प्रॉम्प्ट्सच्या मदतीने झूममधील सुरक्षा त्रुटी शोधून हल्ल्याची पद्धत विकसित केली.
  • यूजर्सनी तात्काळ अपडेट करावे: झूमने ११ ऑगस्ट रोजी सुरक्षा अपडेट जारी केले असून, यूजर्सनी आपल्या मोबाइल आणि कॉम्प्युटरवरील झूम ॲप लेटेस्ट व्हर्जनवर अपडेट करणे आवश्यक आहे.
झूमचा वापर व्हिडीओ कॉल्ससाठी करणाऱ्या यूजर्ससाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. कारण अशा यूजर्ससाठी ॲपमध्ये काही त्रुटी आढळल्या आहेत, ज्यामुळे या यूजर्सना हॅकिंगच्या धोक्यांचा सामना करावा लागू शकतो. झूमच्या स्क्रीन शेअरिंग फीचरमध्ये अशा जीरो-डे आणि जीरो-क्लिक त्रुटी आढळल्या आहेत, ज्याच्या मदतीने हॅकर्स कोणत्याही लिंकवर क्लिक न करून घेता यूजर्सच्या डिव्हाईसचा संपूर्ण कंट्रोल मिळवू शकतात. हा धोका केवळ कंप्युटरपर्यंत मर्यादित नाही, तर झूम सपोर्ट असणारे विंडोज आणि अँड्रॉईड डिव्हाईसना देखील या धोक्यांचा सामना करावा लागू शकतो.

iQOO यूजर्सना झटका! कंपनीने वाढवल्या ‘या’ स्मार्टफोनच्या किंमती, खरेदीसाठी मोजावे लागणार तब्बल इतके पैसे

एआयच्या मदतीने चुटकीसरशी करू शकता सायबर हॅकिंग

समोर आलेल्या या त्रुटींबाबत आधीपासून कोणतीही माहिती सार्वजनिकरित्या प्रसारित नव्हती, यामुळेच त्याला जीरो-डे म्हटलं जात होतं. तसेच या अटॅकमध्ये यूजरला कोणत्याही लिंकवर क्लिक करण्याची किंवा दुसरी कोणतीही कृती करण्याची गरज नव्हती, यामुळे हा सायबर अटॅक एक झिरो-क्लिक अटॅक होता.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

एआयमुळे सोपा झाला सायबर अटॅक

रिसर्चर्सने एका पब्लिक एआय मॉडेलला 20 पेक्षा कमी प्रॉम्प्ट्स देऊन झूमच्या त्रुटी शोधल्या आणि याच्या मदतीने सायबर अटॅकची पद्धत देखील तयार केली. पूर्वी अशाच प्रकारची काम करण्यासाठी 5 लोकांच्या टीमला 6 महिन्यांचा कालावधी लागत होता. मात्र आता एआयमुळे हे काम फार सोपे झाले आहे आणि याचा वेळ देखील अत्यंत कमी झाला आहे.

झूम प्लॅटफॉर्मच्या कोणत्या फीचरमध्ये आढळली त्रुटी?

ही त्रुटी झूमच्या स्क्रीन शेयरिंगदरम्यान वापर होणाऱ्या रियल-टाइम एनोटेशन प्रोटोकॉलसंबंधित होती. रिसर्चर्सने दिलेल्या माहितीनुसार, एआय-बेस्ड ‘बग-हंटिंग’ सिस्टिम सॉफ्टवेअरचे असे कॉम्प्लेक्स आणि लपलेले भाग तपासू शकतात, जे सामान्य ‘कोड रिव्ह्यू’ दरम्यान कदाचित नजरेतून सुटू शकतात.

झूमने त्रुटी दुरुस्त केल्या का?

संशोधनानंतर, झूमने 11 ऑगस्ट रोजी एक सिक्योरिटी एडवाइजरी जारी केली आणि स्क्रीन शेअरिंगमधील त्रुटीवर उपाययोजना केली.

रोबोट म्हणावं की कॅमेरा? Honor ने लाँच केला जगातील पहिला Robot Phone; अनोख्या डिझाईनने वेधलं यूजर्सचं लक्ष

सुरक्षेसाठी झूम यूजर्स फॉलो करा या स्टेप्स

झूमने यासाठी एक नवीन अपडेट जारी केले आहे. जे यूजर्स झूम प्लॅटफॉर्मचा वापर करत आहेत, त्यांना त्यांच्या कंप्युटर आणि मोबाईल डिव्हाईसवर झूम ॲप त्वरित लेटेस्ट वर्जनवर अपडेट करावा लागणार आहे. कालबाह्य सॉफ्टवेअर वापरणे टाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे, विशेषतः स्क्रीन शेअरिंगचा समावेश असलेल्या कॉल्सदरम्यान ही काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे.

Web Title: Zoom security alert ai powered zero click hacking risk found users urged to update app

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2026 | 10:48 AM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • technology news

संबंधित बातम्या

Meta ने बदलले नियम! आता WhatsApp वर व्यवसाय करणे महागणार, ऑर्डर आणि डिलिव्हरी अपडेट्ससाठी मोजावे लागणार पैसे
1

Meta ने बदलले नियम! आता WhatsApp वर व्यवसाय करणे महागणार, ऑर्डर आणि डिलिव्हरी अपडेट्ससाठी मोजावे लागणार पैसे

GATE Exam दिल्यानंतर पुढे काय? M.Tech साठी ‘ही’ आहेत देशातील टॉप कॉलेज..
2

GATE Exam दिल्यानंतर पुढे काय? M.Tech साठी ‘ही’ आहेत देशातील टॉप कॉलेज..

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली
3

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली

Maharashtra Live breaking News in Marathi:  प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक
4

Maharashtra Live breaking News in Marathi: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.