Maharashtra Drought 2026: शिवसेनेकडूनही शेतकऱ्यांना दिवाळी शिधा वितरित करण्यात आला. आज तांगडे कुटुंबाची भेट घेतली. तांगडे यांच्या मुलीची उच्च शिक्षणाची आणि विवाहाची जबाबदारी शिवसेनेने घेतली, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
Shambhuraj Desai: पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पिंपरी येथे शेकडो शेतकऱ्यांसोबत बांधावर दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच उपलब्ध पाण्याचा जपून आणि योग्य नियोजन…
Nagpur News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी नागपूर जिल्ह्यातील लोहारी सावंगा येथे येणार आहेत. या भेटीत संत्रा उत्पादकांच्या समस्या, पीकनुकसान, सिंचन, पाणीपुरवठा आणि गावाच्या विकासाचे प्रश्न थेट…
Maharashtra Drought 2026: गाळपेरा क्षेत्रात मुरघासासाठी मका आणि ज्वारीला प्राधान्य देण्यात आले आहे. ऊस, फळपिके, बहुवार्षिक पिके तसेच अन्नधान्य किंवा नगदी पिके घेता येणार नाहीत. लाभार्थ्यांना पीक काढणी पूर्ण करून…
Maharashtra Farmers: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. दिवाळीपूर्वी जाहीर केलेल्या ५ हजार रुपयांच्या अग्रीम मदतीपैकी आतापर्यंत ७३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत.…
Financial Crisis: आपल्या शब्दांनी वाचकांच्या मनावर छाप पाडणाऱ्या एका कवीवर आज आर्थिक संकटाचे सावट आहे. शालेय अभ्यासक्रमापासून एम.ए.पर्यंत त्यांच्या कवितांचा गौरव झाला असतानाही पत्नीच्या उपचारांसाठी त्यांना मोठे कर्ज घ्यावे लागले…
मावळ तालुक्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांवर ओढवलेल्या संकटाची दखल घेत आमदार सुनील शेळके यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला महत्त्वपूर्ण यश मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
Cabinet Meeting Decision: महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकरी, दिव्यांग व्यक्ती, सिंचन, उद्योग, विमानसेवा आणि पायाभूत सुविधांशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यातील ३०४ दुष्काळग्रस्त तालुक्यांतील सुमारे दीड कोटी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी…
Farmers Death: महाराष्ट्रात प्रामुख्याने आर्थिक संकट, वाढते कर्ज आणि निसर्गाच्या लहरीपणाला कंटाळून शेतकरी आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. यासंदर्भात आता महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्यांसंबंधीची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
गळीत हंगामाचे पडघम वाजू लागले, कारखान्यांच्या धुराड्यांची तयारी सुरू झाली; मात्र ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हातात प्रत्यक्ष किती पैसे पडणार, हा कळीचा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.
पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी सुरू असलेली भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असताना, भूसंपादनाच्या मोबदल्याच्या वाटपाबाबत विविध आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
Jayant Patil: शेतकऱ्यांना दिवाळीनिमित्त जाहीर करण्यात आलेली ५ हजार रुपयांची आर्थिक मदत अत्यल्प असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी सरकारकडे अधिक मदतीची मागणी केली आहे.…
Dharashiv farmers: धाराशिव जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. खरीप हंगामासाठी जिल्ह्यातून ४ लाख ७९ हजार अर्ज प्राप्त झाले असून, ४ लाख ७ हजार हेक्टर क्षेत्राला…
मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीनिमित्त प्रचारार्थ खासदार सुप्रिया सुळे सोमवारी (१९ ऑक्टोबर) छत्रपती संभाजीनगर शहरात आल्या होत्या. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
Maharashtra Farmers: शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या पाच हजार रुपयांच्या आर्थिक मदतीसाठी पंचनामे आणि संमतीपत्रांच्या अटी रद्द करण्याची मागणी होत आहे. सरकारी घोषणेची तातडीने अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी करण्यात…
Maharashtra Drought 2026: महाराष्ट्रातील भीषण दुष्काळामुळे शेतकऱ्यांसमोर जनावरांच्या संगोपनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. चारा आणि पाण्याच्या टंचाईमुळे हतबल झालेले शेतकरी 'आम्हाला सांभाळता येत नाही, तुम्हीच वाचवा', अशी विनवणी करत…
साखरेची किमान आधारभूत विक्री किंमत (एमएसपी) प्रतिकिलो ५० रुपये आणि इथेनॉलचा दर प्रतिलिटर ७० रुपये करावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी माळेगाव सहकारी…
Relief for livestock farmers : महाराष्ट्रात २०२६-२७ मध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर झालेल्या ३०४ तालुक्यांतील पशुपालकांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेच्या अटी शिथिल केल्या आहेत.
सभासद आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करण्यासह ऊस दराच्या स्पर्धेत मागे न राहण्याचा निर्धार करत श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२६-२७ च्या गळीत हंगामाचा शुभारंभ रविवारी (दि. ११)…
Maharashtra Drought 2026: महाराष्ट्रातील ३०५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा करण्यात आली असून, पाणीटंचाईवर…