Sharad Pawar on Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांनी FDAची सूत्रे स्वीकारल्यानंतर राज्यात भेसळखोरांविरोधात कारवाईचा धडाका सुरू आहे. या कारवाईमुळे दूधाचे दर वाढल्याच्या मुद्द्यावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी प्रतिक्रिया…
Navi Mumbai News : नवी मुंबईतील तुर्भे परिसरात खाद्यपदार्थांच्या उत्पादन व एक्सपायरी डेटमध्ये फेरफार केल्याचा पर्दाफाश. गुन्हे शाखेची कारवाई, 75 लाखांचा माल जप्त.
FDA News: मालाड पश्चिम येथील दिल्ली स्वीट अँड भेळपुरी हाऊसच्या तपासणीत गंभीर स्वच्छता आणि अन्नसुरक्षा त्रुटी आढळल्याने महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) आस्थापनाचा परवाना निलंबित केला आहे. तपासणीदरम्यान अस्वच्छ…
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे अन्न आणि औषध सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हा पदभार सांभाळत असताना त्यांना कोणकोणती कार्ये करावी लागतात आणि कोणकोणत्या…
MCA आणि FDA यांच्यातील वादात मुंबई क्रिकेट असोसिएशनला हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. BKC येथील MCA क्लबच्या किचनवरील बंदी उठवताना न्यायालयाने FDA च्या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
Wardha News : वर्ध्यात खाद्य सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दोन प्रतिष्ठानांवर एफडीएने कारवाई केली. ब्लिंक कॉमर्स आणि कांचन फूड्सचा परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आला असून ११,३९४ किलो खाद्यसाठा जप्त…
अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत FDAने राज्यभर धडक कारवाई केली आहे. अकोल्यात मोठ्या प्रमाणात संशयास्पद खाद्यतेल जप्त करण्यात आलं, तर मुंबईतील चार हॉटेल्सवरही कठोर कारवाई करण्यात आली.
Tukaram Mundhe: पुण्याच्या वडकी येथील 'सिप्ला फार्मा अँड लाइफ सायन्सेस लि.' च्या सी अँड एफ डेपोचा औषध विक्री परवाना २७ ऑगस्ट २०२६ पासून तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात आला आहे.
Maharashtra FDA : महाराष्ट्रात सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवरील बंदी उठवण्यात आली आहे. तेलातील भेसळ रोखण्यासाठी आणि लहान व्यवसायांचे कामकाज अविरत सुरू राहावे यासाठी नवीन एसओपी (SOP) विकसित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र…
Nashik News: सुटे खाद्यतेल विक्रीवरील बंदीमुळे व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा दावा व्यापाऱ्यांनी केला आहे. खाद्यतेलाच्या गुणवत्तेबाबत प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी, महिन्यातून दोनदा नमुने…
Tukaram Mundhe: मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समधील पाच खाद्यपदार्थ आउटलेट्सवर महाराष्ट्र FDAने कारवाई केली आहे. अन्नसुरक्षा, स्वच्छतेच्या नियमांतील त्रुटी तसेच परवान्याच्या अटींचे उल्लंघन आढळल्याने चार फूड लायसन्स आणि एका…
Nalasopara Viral Video: नालासोपारा पूर्वेतील वाकनपाडा परिसरात शिजवलेल्या तांदळाच्या मोठ्या भांड्यात उंदीर दिसत असल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. समाजसेवक अब्दुल शेख यांनी हा प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड…
Analogue Paneer Ban : हिमाचल प्रदेशनंतर आता इतर काही राज्यांनीही आरोग्यासाठी घातक असणाऱ्या 'ॲनालॉग पनीर'च्या विक्री आणि निर्मितीवर पूर्ण बंदी घातली आहे. नकली पनीर शरीरासाठी अत्यंत हानिकारक मानले जाते.
Video Viral : फूड डिपार्टमेंटने मिठाईच्या दुकानावर छापेमारी करताच धक्कादायक वास्तव समोर आले. अधिकाऱ्याने दुकान मालकाला मिठाई ऑफर करताच त्याने स्वत:च्याच दुकानातील मिठाई खाण्यास नकार दिला. नंतर स्वत:च्या हाताने त्याने…
दूध आणि इतर खाद्यपदार्थांनंतर FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी खाद्य तेलातील भेसळीविरोधात मोहीम हाती घेतली आहे. सुटे तेल विक्री, मोहरी तेलातील अनधिकृत मिश्रण आणि एक्सपायर्ड तेलाचे रिपॅकिंग यावर कारवाई करण्याचा…
महाराष्ट्र FDA च्या भेसळविरोधी मोहिमेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले आहे. तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या कारवाईदरम्यान एकनाथ शिंदे यांनीही कठोर कायदेशीर कारवाईचे निर्देश दिले आहेत.
FDA Complaint System : नागरिक किंवा ग्राहक कोणत्याही दुकानात वा हॉटेलमध्ये लावलेला QR Code स्कॅन करून थेट फोटो आणि व्हिडिओसह आपली तक्रार एफडीएकडे नोंदवू शकणार आहेत. तक्रारींसाठी एफडीएने (FDA) 'क्यूआर…
Vimal Ad SRK Ajay Devgn FDA Notice : बॉलिवूडचे सुपरस्टार शाहरुख खान आणि अजय देवगण यांची जोडी 'विमल इलायची' च्या जाहिरातींमुळे नेहमीच चर्चेत असते. 'बोलो जुबान केसरी' म्हणत प्रेक्षकांसमोर येणारे…
Tukaram Mundhe FDA Action : FDA आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारताच राज्यातील भेसळखोरांविरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. एका पनीरच्या डिशमधील अस्वच्छता आणि भेसळ उघडकीस आल्यानंतर सुरू झालेल्या या कारवाईच्या…
Vasai Virar News : वसई-विरार शहरात अन्न व औषध प्रशासनाकडून हॉटेल्स आणि डेअरींवर कारवाईचा धडाका सुरू असताना, रस्त्याच्या कडेला आणि खाऊगल्ल्यांमध्ये उघड्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर कारवाई कधी होणार? असा सवाल नागरिक…