Political News: मुंब्र्यातील 'हिरवा करू' विधानावरून छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकारण तापले आहे. पालकमंत्री संजय शिरसाट यांनी इम्तियाज जलील यांना 'सापाची पिलावळ' म्हणत पाकिस्तानात जाण्याचा इशारा दिला आहे.
बहुतेक सत्ताधारी पक्षांना यामध्ये फायदा झाला नसेल म्हणून त्यांनी बदल केले आहेत. काही ठिकाणी बोगस मतदान होते, पैशांचा वापर होतो, याची सर्वांना माहिती आहे.
भाजपने अकोल्यामध्ये AIMIM पक्षासोबत युती केली आहे. यावरुन जोरदार टीका केली जात आहे. ही युती AIMIM ला सुद्धा नाही मान्य नसल्याचे म्हणत इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली नाराजी व्यक्त केली…
काही दिवसांपूर्वी एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी जातीचे राजकारण महाराष्ट्रात आणले, असे वादग्रस्त वक्तव्य केले.