प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने नालासोपारा येथील तुलिंज पोलीस ठाण्याच्या वतीने एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. चोरीस गेलेले व हरवलेले सुमारे ६० हून अधिक महागडे मोबाईल फोन पोलिसांनी त्यांच्या मूळ मालकांना परत केले. मोबाईल परत मिळताच संबंधित नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्टपणे झळकत होता.