अलोरे जिल्हा परिषदा गटात सेना भाजप युतीकडून जिल्हा परिषद साठी सो विनया झगडे तर पंचायत समिती साठी विनोद झगडे पती पत्नी निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे साऱ्याचे लक्ष त्याकडे लागले आहे जनतेने आम्हा दोघांना उभे केले आहे त्यामुळे जनता जनार्दन योग्य निर्णय घेईल माझे कुटुंब 24 तास जनसेवा करीत आहे आणि यापूर्वी अलोरे ग्रामपंचायत असो किंवा जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे केली आहे त्यामुळे त्याच कामाच्वी पोच पावती मतदार मतदान यांच्या माध्यमातून देतील असा आत्मविश्वास अलोरे पंचायत समितीसाठी युतीचे उमेदवार विनोद झगडे यांनी केला.