जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत ठाकरे गटाला शिंदे शिवसेनेने कुडाळ तालुक्यात मोठा दणका दिला आहे. पावशी जिल्हा परिषद मतदारसंघातील अणाव-दाबाचीवाडी गावातील ठाकरे गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, निवडणूक प्रभारी काका कुडाळकर, सचिव दादा साईल, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, प्रचारप्रमुख देवेंद्र नाईक, विनायक अणावकर यांच्या मुख्य उपस्थितीत शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. अणाव दाबाचीवाडी येथे महायुतीची खळा बैठक पार पडली. यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने शिंदे शिवसेनेत प्रवेश केला.