IND vs WI: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५-२७ हंगामात (आयसीसी डब्ल्यूटीसी २०२५-२७) भारताची ही पहिलीच घरच्या मैदानावरील कसोटी मालिका आहे. या मालिकेत शुभमन गिल टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे.
IND vs WI: शुभमन गिलची टीम पुन्हा एकदा या मालिकेसह त्यांच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद मोहिमेची सुरुवात करेल. पहिली कसोटी अहमदाबादमध्ये खेळली जाईल, तर दुसरी कसोटी दिल्लीमध्ये होईल.
मालिकेतील पहिला सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. दोन्ही संघ दोन वर्षांनी एकमेकांविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहेत. भारताने २०२३ मध्ये शेवटचा वेस्ट इंडिजचा दौरा केला होता.
सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाची स्थिति आहे. भारताने पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून 'ऑपरेशन सिंदूर' राबवले. यानंतर पाकिस्तानकडून नरेंद्र मोदी स्टेडियम उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघाने तिच्या नियमित कर्णधार हरमनप्रीत कौरशिवाय पहिल्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवला. स्मृती मानधनाने न्यूझीलंडविरुद्ध भारताचे नेतृत्व केले.
Indian Team met PM Narendra Modi : टीम इंडियाने एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्यात वगळता सर्व सामन्यात दणदणीत विजय मिळवला होता. फायनल पाहण्यासाठी पंतप्रधान मोदीही स्टेडियमवर पोहोचले होते. पण त्या…
IPL 2024 KKR vs SRH क्वालिफायर 1 : IPL 2024 चा क्वालिफायर 1 सामना KKR विरुद्ध SRH यांच्यात आज 21 मे रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.…
IPL 2024 GT vs DC Prediction : आज गुजरात टायटन्स होमग्राऊंडवर दिल्लीसोबत दोन हात करणार आहे. आतापर्यंत गुजरातने दमदार परफॉर्मन्स करीत गुणतालिकेत 6 व्या स्थानावर उडी मारली आहे. त्यामानाने दिल्लीची…
IND vs AUS : आयसीसी वर्ल्ड कप 2023 च्या फायनलच्या पराभवाचे शल्य अजूनही क्रिकेटप्रेमींच्या मनात आहे. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय विश्वचषक 2023 चा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला…
भारताला वर्ल्डकप फायनल जिंकता आली नाही, पण टीम इंडियाने संपूर्ण स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी केली. टीम इंडियाला आपला पाठिंबा दर्शवत बी टाऊन अभिनेत्री दीपिका पदुकोणने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर राष्ट्रध्वजाच्या तिरंग्याचा फोटो…
ICC World Cup 2023 final : ICC क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक आहे, हा सामना संस्मरणीय बनवण्यासाठी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर जोरदार तयारी करण्यात आली आहे.…
ODI World Cup 2023 : विश्वचषकातील महत्त्वाचा आणि अंतिम सामना उद्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 च्या अंतिम लढत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे.…
क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताचा सामना पाच वेळचा चॅम्पियन ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. गुजरातमधील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे.
संपूर्ण स्टेडियममध्ये ठिकठिकाणी मोठे स्पीकर लावण्यात आले असून, त्यावर सामन्यादरम्यान गाणी वाजवली जाणार आहेत. यासोबतच सामन्याशी संबंधित घोषणा आणि समालोचनही केले जाणार आहे.