Sikandar Raza: झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा याने भारतीय संघाला इशारा दिला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघ दबावात असतानाच, रझाने आपल्या संघाच्या आत्मविश्वासाचे प्रदर्शन केले आहे.
टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेतील सुपर ८ सामने आजपासून सुरू होणार आहेत. या दरम्यान भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी झिम्बाब्वेचे साहाय्यक प्रशिक्षक डॉयन इब्राहिम यांनी एक विधान मोठे विधान केले आहे.
सिकंदर रझा आता आयसीसी स्पर्धेत कर्णधार म्हणून सामनावीर पुरस्कार जिंकणारा सर्वात वयस्कर खेळाडू बनला आहे, हा विक्रम यापूर्वी हिटमॅन रोहित शर्माच्या नावावर होता. आता त्याने रोहितचा रेकाॅर्ड मोडला आहे.
झिम्बाब्वे संघ येत्या टी-२० विश्वचषकात दमदार कामगिरी करून जागतिक क्रिकेटमध्ये आपले अस्तित्व पुन्हा स्थापित करेल असा विश्वास झिम्बाब्वे संघाचा कर्णधार सिकंदर रझाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाने खुलासा केला की रझाचा भाऊ हिमोफिलियाने ग्रस्त होता, ज्यामध्ये रक्त व्यवस्थित जमत नाही. एका निवेदनात झिम्बाब्वे क्रिकेटने म्हटले आहे की, आरोग्याच्या गुंतागुंतीमुळे महदीचा मृत्यू अलिकडेच झाला.
एमआय न्युऑर्क विरुद्ध सिएटल ऑर्कस या सामन्यात पूरनने सिएटल ऑर्कासच्या गोलंदाजांना चकवा दिला आणि हंगामातील पहिले शतकही ठोकले. तजिंदर ढिल्लन यांने देखील अप्रतिम फलंदाजी केली.