Vaibhav Sooryavanshi Becomes Youngest Player To play In New Zealand: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या टी-२० सामन्यात वैभव सूर्यवंशीचा अंतिम ११ खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला आहे.
IND vs NZ 2nd T20 Live First Innings: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज दुसरा टी-२० सामना खेळला जात आहे. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत भारताला १८१ धावांचे आव्हान दिले आहे.
Vaibhav Sooryavanshi: न्यूझीलंडविरूद्ध दुसऱ्या टी२० सामन्यासाठी १५ वर्षांचा वैभव सूर्यवंशी खेळण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. पहिल्या सामन्याच्या ऐतिहासिक विजयानंतर बॅटिंग कोचने दिली माहिती
IND vs NZ Probable Playing 11: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेला उद्यापासून सुरुवात होणार आहे. या मालिकेत कोणाली संधी मिळणार, कशी असेल भारताची संभाव्य प्लेइंग ११, जाणून घेऊयात.
Vaibhav Sooryavanshi Will Not Get chance to play in NZ: वैभव सूर्यवंशीला वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेत खेळण्याची संधी मिळाली नाही. न्यूझीलंड दौऱ्यावर वैभवला संधी मिळणार नाही अशी चर्चा सुरु…
IND vs WI: वैभव सूर्यवंशीला वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-२० मालिकेत अद्याप खेळण्याची संधी मिळालेली नाही. पाचव्या टी-२० सामन्यापूर्वी, वैभवने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली. यामुळे चर्चांना उधाण आलंय
IND vs WI 3rd T20I Playing 11 indore: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा टी२० सामन्यात तरी वैभव सूर्यवंशी संधी मिळणार का की आजही बेंचवर बसवले जाईल. या सामन्यात कशी…
IND vs WI 2nd T20 Ranchi Playing 11: लखनौ येथे झालेल्या पहिल्या टी२० सामन्यात भारताने वेस्ट इंडिजला ८ विकेट्स राखून पराभूत केले. रांची येथे होणाऱ्या दुसऱ्या टी-२० सामन्यात, कशी असेल…
Asian Games 2026: भारताच्या प्लेईंग ११ मध्ये श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाअन्वये भारतीय संघात वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा आणि जसप्रीत बुमराहसारखे धाकड खेळाडू असून श्रीलंका कशी मात करणार?
PM Modi Birthday: भारतीय क्रिकेटचा महान माजी फलंदाज आणि 'भारतरत्न' सचिन तेंडुलकरनेही सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या अत्यंत खास शैलीत शुभेच्छा दिल्या आहेत.
IND vs AFG: भारतीय क्रिकेट टीम आज श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानविरूद्ध दुसरा सामना खेळण्यासाठी उतरेल. वैभव सूर्यवंशीला आज संधी मिळणार का? वरूणऐवजी कोण खेळणार?
Vaibhav Sooryavanshi Break Sachin Tendulkar record IND vs AFG: वैभव सूर्यवंशी अफगाणिस्तानविरुद्ध मैदानात उतरताच तो मास्टर ब्लास्टरचा सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडू शकतो. याशिवाय त्याच्याकडे इतिहास घडवण्याची देखील संधी असेल.
IND vs AFG: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना आज खेळला जाणार आहे, पण त्याआधी टीम इंडियाचा कर्णधार श्रेयस अय्यर एका मोठ्या पेचात सापडला आहे
Duleep Trophy: जेव्हा तिलक वर्माने पंचांकडे तक्रार केली, तेव्हा वैभव सूर्यवंशी म्हणाला की, पहिल्या डावात फलंदाजी करताना त्याच्यासोबतही असाच प्रकार घडला होता. त्यामुळेच तिलक वर्माला स्लेजिंग करत होता.
East Zone vs South Zone Match Drawn east Zone Trophy Titles: दुलीप ट्रॉफी २०२६ चा अंतिम सामना ईस्ट झोन आणि साऊथ झोन यांच्यात खेळला गेला. ईस्ट झोनच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी…
Ishan Kishan Century in duleep Trophy final: दुलीप ट्रॉफी २०२६ च्या अंतिम सामन्यात ईस्ट झोनच्या संघाने प्रथम फलंदाजी केली, ज्यात कर्णधार इशान किशनने शानदार फलंदाजी करत धमाकेदार शतक ठोकले.
Tilak Varma Sledge Vaibhav Sooryavanshi in Duleep trophy: दुलीप ट्रॉफी २०२६ च्या अंतिम सामन्यात, दक्षिण विभागाचा कर्णधार तिलक वर्मा वैभव सूर्यवंशीला स्लेजिंग करताना दिसला. त्यांच्यात एक विनोदी संवाद झाला. हा…
Vaibhav Sooryavanshi: आपल्या लहानशा करिअरमध्ये अवघ्या १५ व्या वर्षी वैभव सूर्यवंशीने अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावे करून घेतेले आहेत. हे रेकॉर्ड इतक्यात तोडणे कठीण असल्याचं दिसून येत आहे.
Vaibhav Sooryavanshi become Captain in Duleep trophy semifinal: दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत वैभव सूर्यवंशी पूर्व विभागाचे नेतृत्व करत आहे. नियमित कर्णधार इशान किशन दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
Sanjay Manjrekar: संजय मांजरेकर यांनी कोलंबो कसोटीत यशस्वी जायसवाल आणि भारत 'अ' संघाच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला मैदानावरील आक्रमक वर्तनानंतर देण्यात आलेल्या सौम्य शिक्षेवर नाराजी व्यक्त केली आहे