Aai Tuljabhavani: ‘आई तुळजाभवानी’ ही कलर्स मराठी मालिका प्रेक्षकांना खूपच आवडते आणि सध्या या मालिकेत चातुर्मास पर्व दाखवण्यात येत असून सोळा सोमवारचं व्रत भंग झाल्यावर तुळजाई काय करणार जाणून घ्या
कलर्स मराठीवरील ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत ‘दिव्य स्वस्तिकाचा निर्णायक महिना’ या विशेष ट्रॅकमध्ये देवीचे अलौकिक ‘व्यसनखंडीनी’ रूप प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. व्यसनाच्या गर्तेत अडकलेल्या भिक्याला स्वतःच्या इच्छाशक्तीच्या बळावर उभे राहण्याची प्रेरणा…
'आई तुळजाभवानी' मालिकेत जुलै महिन्यात रंगणार सर्वात मोठा दैवी अध्याय; देवीच्या चार अलौकिक शक्तिरूपांचे होणार विराट दर्शन. पाताळदेवीने निर्माण केलेल्या अकालमृत्यू, भय, चिंता आणि व्यसन या चार संकटांचा देवी तुळजाभवानी…
‘आई तुळजाभवानी’ ही मालिका ६०० भाग पूर्ण करत आहे आणि सुमारे ५०० भागांमध्ये कमालीच्या ताकदीने पेललेली महिषासुराची भूमिका साकारणारे अभिनेता स्वप्नील राजशेखर यांनी अनुभव मनापासून नवराष्ट्रशी शेअर केला
कलर्स मराठीवरील ‘आई तुळजाभवानी’ मालिका मोठा टप्पा गाठत आहे. या मालिकेचे ६०० भाग पूर्ण होत असून शुंभा व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री सोनाली पाटीलने नवराष्ट्रसह खास बातचीत केली आहे
कलर्स मराठीवरील ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत सध्या तुळजाभवानी आणि महादेवांचा भव्य दिव्य विवाहसोहळा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘अलौकिक विवाहाचा अद्भुत महिना’ विशेष पर्व २८ एप्रिल ते २८ मे दररोज रात्री ९…