अर्चिता फुकन नावाच्या मॉडेलचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. लोकांचा असा विश्वास आहे की अर्चिताचे हे फोटो खरे नाही ते AI च्या मदतीने तयार केली गेली आहे.
Pakistan Army AI praise : ऑपरेशन सिंदूरदरम्यान झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी AI-निर्मित खोट्या वृत्तपत्राचा हवाला देत संसदेत बनावटी प्रशंसेचा दावा केला.
जगभरात सध्या AI तत्रज्ञानाचा बोलबाला आहे. रोबोटपासून ते शेतपर्यंत याचा वापर केला जात आहे. दरम्यान बारामतीच्या शेतीतील AI प्रयोगाची जगभारत चर्चा होत आहे. कृषी विकास ट्रस्टच्या शेतीसाठी याचा वापर करण्यात…
माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सध्या AI अर्थात आर्टिफिसीअल इंटेलिजन्सचा बोलबाला आहे. तंत्रज्ञानच नाही तर शेतीपासून सर्वचं क्षेत्रात याचा वापर होणार आहे. हा जगासाठी नवा अविष्कार आहे.
आज चीनच्या DeepSeek या AI स्टार्टअपने नवीन AI मॉडेल लाँच करून जगभरात खळबळ उडवली आहे. आज या मॉडेलने कमी खर्चात उच्च दर्जाचा परफॉर्मन्स देत अमेरिकेतील मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांना अडचणीत आणले…
AI Model: तुम्ही कधी विचार केला आहे की नुसतं जिभेकडे पाहून तुम्हाला सांगेल की तुम्ही आजारी आहात? शतकांपूर्वी जेव्हा महान वैद्य माणसाची नाडी, तोंड किंवा जीभ पाहून एखाद्याला कोणता आजार…
अनेक कंपन्या आणि संशोधक व्हर्च्युअल AI पार्टनर देखील तयार करत आहेत. हा व्हर्च्युअल AI पार्टनर तुमच्यासोबत एखाद्या व्यक्तिप्रमाणे बोलू शकतो आणि तुमची काळजी घेऊ शकतो. ज्यामुळे कोणीही अगदी सहज त्याच्याकडे…
ब्रिटनच्या फॅनव्ह्यू कंपनीने वर्ल्ड एआय क्रिएटर अवॉर्डच्या सहकार्याने जगातील पहिल्या AI मॉडेल्स सौंदर्य स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या टॉप १० मॉडेल्समध्ये भारताची AI मॉडेल झारा शतावरीचा समावेश…