Alaska Canada Border Earthquake Update : अलास्का आणि कॅनडाच्या सीमा भूकंपाच्या जोरदार झटक्यांनी हादरल्या आहे. या भूकंपानंतर २० आफ्टरशॉक देखील जाणवले आहे. सुदैवाने कोणत्याही मोठ्या नुकसानीची नोंद झालेली नाही.
Utqiagvik darkness 64 days : अलास्कातील उटकियाग्विक शहराने वार्षिक "ध्रुवीय रात्री" मध्ये प्रवेश केला आहे. आता ते 64 दिवसांसाठी अंधारात बुडाले जाईल, थेट सूर्यप्रकाश मिळणार नाही.
Trump-Putin Summit: अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो म्हणाले की, अमेरिकेच्या निर्बंधांमुळे पुतिन यांच्या शिष्टमंडळाला त्यांच्या विमानांमध्ये इंधन भरण्यासाठी 2.2 कोटी रोख पैसे द्यावे लागले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात अलास्कामध्ये बैठक झाली आहे. या बैठकीबाबत भारताची भूमिका समोर आली आहे.