नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाचे सन 2026–27 या आर्थिक वर्षासाठीचे मूळ जमा-खर्चाचे अंदाजपत्रक परिवहन व्यवस्थापक योगेश कडूस्कर यांनी परिवहन समितीचे सभापती विकास झंजाड यांच्याकडे सादर केले आहे. या अंदाजपत्रकात परिवहन समिती सदस्यांनी मांडलेल्या सूचनांचा समावेश करून ते स्थायी समितीसमोर सादर करण्यात येणार आहे. परिवहन सेवेचा विस्तार करताना 150 नवीन बस खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.