बारामती येथील मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाला सध्या राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात आले आहे. मात्र हे नाव बदलून स्वर्गीय अजित पवार यांचे नाव देण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे. या नामांतराला तीव्र विरोध करत लक्ष्मण हाके यांनी आंदोलन घोषित केले आहे. ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.