आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथील सुमारे २२ नागरिक उत्तराखंडमध्ये अडकले असल्याची प्राथमिक माहिती समजली असून, हे सर्व पर्यटक मागील २४ तासांपासून संपर्कात नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी चिंता व्यक्त केली आहे.
आंबेगाव तालुक्यातील बहुतांश भागात यंदा मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे काही प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. पूर्वमशागतीच्या कामांनाही त्याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.
आंबेगाव तालुक्यातीत मागील आठ ते दहा दिवसात झालेल्या जोरदार स्वरूपाच्या पावसामुळे अनेक शेती, तरकारी पिके खराब झाली असून, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
आंबेगाव पंचायत समितीच्या मार्फत तालुक्यातील नागरिकांसाठी १६ टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. शिवाय १५ विहिरी अधिग्रहित केल्या असल्याची माहिती गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी दिली.
पुणे : आंबेगाव तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी करणे व मृत्युदर राज्य स्तर व जिल्हा स्तर यांच्या तुलनेत कमी ठेवण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची उपलब्धता शासन स्तरावरून सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणावर करून…