अमरावतीतून एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढल्याचे धक्कदायक घटना समोर आली आहे. त्याच्या चेहऱ्यावर राफ्टरने वार करून त्याला ठार मारण्यात आलं.
अमरावतीमध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणावर अॅसिड हल्ला झाला आहे. अॅसिड हल्ला करणारे दोघे जण होते. आधी त्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्याला अडवून मारहाण केली.
अमरावती शहरात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अमरावती येथील शंकरनगर परिसरात एका हॉटेलमध्ये तरुणाईची मद्यपार्टी सुरु होती. शंबर ते दीडशे तरुण तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये अधिक अल्पवयीन मुला-मुलींचा समावेश…
पीडित महिला ही ड्रिमलँड मार्केटमधील एका दुकानात लोकर शिवण्याचे काम गुलाम अन्सारीकडून शिकत होती. दरम्यान, 6 ऑगस्ट 2024 रोजी ड्रीमलॅन्डमध्ये धाड पडणार असल्याची चर्चा सुरु झाली. त्यामुळे आरोपीने कारखान्याचे शेटर…
मुलीची प्रकृती गंभीर असल्याने उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारासाठी विलंब होत असल्याने नातेवाईकांनी संतप्त होत निदर्शन केले.
डब्ल्यू.के. एल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजचे प्रशासन आणि पालकांनी काही दिवसांपूर्वी पथ्रोट पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र, पोलिसांकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही.
‘द कश्मीर फाईल्स’ पाहिल्यानंतर यावरूनच दुसरा गट आणि चित्रपट पाहून आलेल्या या गटात जोरदार वादावादी झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की या दोन्ही गटांमध्ये हाणामारी सुरू झाली.