कुनिका सदानंद बिग बॉस १९ ची पहिली कॅप्टन बनली आहे. त्यानंतर कुनिकाने सर्व घरातील सदस्यांमध्ये कर्तव्ये वाटली. दुसरीकडे, फरहानाच्या शोमध्ये पुन्हा प्रवेशानंतर, तिच्या आणि बसीरमध्ये जोरदार भांडण झाले.
सलमान खानच्या 'बिग बॉस १९' शो ची चाहत्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. त्याचा पहिला लुक समोर आला आहे, ज्यामध्ये शोचा लोगो दिसत आहे. यावेळी शो चा लोगो बदलण्यात आलाय, पहा…
महेश मांजरेकर यांनी तृप्ती देसाई यांचे एलिमिनेशन झाल्याचं सांगितलं. ही घोषणा होताच सर्वच स्पर्धकांच्या अश्रूंचा बांध फुटला. गायत्री दातार हमसाहमशी रडत होती. तर मीरालाही अश्रू अनावर झाले होते. सर्व स्पर्धकांना…