एमआयएमच्या नगरसेवकांवर गुन्हे दाखल झाले, त्यात अन्याय कसला आला? अतिक्रमण काढत असताना अडवले, तर गुन्हा दाखल होईलच. तिथे आमच्या पक्षाचा नगरसेवक असता, तरीही गुन्हा दाखल झाला असता. अतिक्रमणाच्या आड जो येईल, त्याच्यावर कारवाई केली जाईल; यासाठी आमचा आयुक्तांना पाठिंबा आहे.ऑन जय पवार यांचे ट्विट व विमान प्रकरण:जय पवार यांनी जो व्हिडिओ ट्विट केला आहे, तो त्या घटनेशी संबंधित आहे की नाही, हे माहित नाही. मात्र, कॉकपिटमध्ये पायलट शेजारी बसून झोपणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. छोट्या विमानाचा प्रवास तासाभराचा असतो; या प्रवासात मुख्य पायलट जागेवर झोपत असेल, तर हे धोकादायक आहे. कंपनीचा मालकच असे करत असेल, तर हे प्रकरण गांभीर्याने घेतले पाहिजे.