महाराष्ट्र सरकारने हिंदी भाषा संदर्भातील जीआर मागे घेतल्याने ठाकरे बंधु यांनी विजयी मेळाव्याचे आयोजन केले होते. तब्बल 20 वर्षांनी उद्धव आणि राज ठाकरे एकत्रितपणे आले होते.
महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर पलटवार केला आहे. शेर कभी गिधड के धमकी से डरा नही करते, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.