महाराष्ट्रात नवनवीन पक्षाच्या कडून उमेदवार देखील रिंगणात उतरण्यात आले आहे तसेच बुलढाणा विधानसभा मतदारसंघात भीम आर्मी आझाद समाज पार्टीच्या वतीने सतीश पवार यांना बुलढाणा विधानसभेची उमेदवारी देण्यात आली आहे त्या अनुषंगाने त्यांच्याशी साधला संवाद.