गेली ४० वर्षे शिवसेनेशी नाळ जोडली गेली. सुरवातीच्या काळात शिवसेनेत यायला कोणी धजावत नसे अस ते सांगतात. कोल्हापुरात रेकॉर्ड ब्रेक शाखा मी उघडल्या असे ही ते सांगतात . शाखा उघडत असताना खूप त्रास झाला वेगवेगळ्या मार्गाने लोक अडचणी निर्माण करायचे काही ठिकाणी तर दगड गोठे खाल्ले असे ते सांगतात . मी करकरत या सदरात भेटणार आहोत कट्टर शिवसैनिक आलेल्या राजू सांगावकर यांना