२०१९ पासून नवजात शिशूंना सूर्या हॉस्पिटलमधील मिल्क बँकेतील दूधाचा लाभ मिळाला आहे. सूर्या ह्युमन मिल्क बँक अत्याधुनिक पाश्चरायझेशन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मातांकडून दान होणा-या दूधाचे जतन करत आहे. गरजू नवजात शिशूंना…
स्तनपान प्रत्येक मुलाला आयुष्याची निरोगी सुरुवात करून देण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. जन्माच्या पहिल्या तासात अधिक नवजात बालकांना स्तनपान दिले जाईल हे सुनिश्चित करण्यात भारताने आशादायक प्रगती केली…
World Breastfeeding Week: स्तनपान हे किती महत्त्वाचं आहे यासाठी जागतिक स्तरावर पूर्ण आठवडा जागरूकता केली जाते. नवजात बाळांचं संरक्षण करण्यासाठी स्तनपान किती महत्त्वाचे?
Breastfeeding Week: बाळासाठी आईचं दूध सर्वोत्तम असतं हेच सर्वांना माहीत आहे. पण बरेचदा स्तनपानामुळे बाळाची प्रतिकारशक्ती वाढते असं सांगण्यात येतं आणि यामागील नेमकं सत्य काय?
लहान मुलांच्या वाढीसाठी स्तनपान केवळ फायदेशीर नसते. पोषक आहार, पुरेशी झोप, शारीरिक हालचाल आणि आवश्यक प्रमाणात पोषक घटकांचे सेवन करणे सुद्धा तितकेच फायदेशीर ठरते. स्तनपानामुळे मुलांचे वजन अवाजवी वाढण्याचा धोका…
स्तनपानाला पाठबळ देण्यासाठी केवळ जागरूकतेच्या पलीकडे जाऊन मातांसाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. कुटुंबं आणि समुदायांपासून ते आघाडीच्या आरोग्य कर्मचाऱ्यांपर्यंत आणि आरोग्य यंत्रणांपर्यंत पाठबळाचा प्रत्येक स्तर महत्त्वाचा आहे.
बाळाच्या निरोगी वाढीसाठी स्तनपान हा महत्वाचा स्रोत आहे. पण समाजामध्ये स्तनपानाबाबत अनेक गैरसमज निर्माण झाले आहेत.त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेऊन स्तनपानासंदर्भातील शंका दूर कराव्यात.
आईच्या दुधामुळे बाळाची प्रतिकारशक्ती वाढते, संसर्गाचा धोका कमी होतो आणि आई-बाळातील भावनिक नाते अधिक दृढ होते. त्यामुळे स्तनपान ही केवळ आरोग्याची गरज नसून नवजीवनाला मिळणारी पहिली आणि सर्वात नैसर्गिक भेट…
या सर्वेक्षणात देशातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या कुटुंब नियोजन पद्धती, महिला नसबंदीमध्येही ३७.९% वरून ३६.५% पर्यंत किंचित घट नोंदवली गेली आहे. पुरुष नसबंदीचा दर मागील सर्वेक्षणातील ०.३% च्या तुलनेत ०.५% इतका…
केंद्राच्या बाहेर कचरा साचला असून, दुर्गंधी पसरली आहे. परिणामी, या केंद्राचा वापर करणे तर दूरच, तिथे काही क्षण थांबणेही महिलांसाठी असुरक्षित आणि अस्वस्थ करणारे ठरत आहे.
स्तनदुधाची निर्मिती आणि स्त्राव मुख्यत्वे 'प्रोलॅक्टिन' आणि 'ऑक्सिटोसिन' या दोन संप्रेरकांवर अवलंबून असतो. प्रोलॅक्टिन हे दुधनिर्मितीस जबाबदार असून आई शांत आणि भावनिकदृष्ट्या समर्थ असताना त्याचे खवण वाढते.
सहा महिन्यांच्या बाळाला मागे सोडणे हे नोकरी करणाऱ्या आईसाठी कठीण काम असते. आई आणि बाळ दोघांसाठीही हा एक आव्हानात्मक काळ असतो. अशावेळी ब्रेस्ट पंप वापरून आईचे दूध काढणे किती योग्य…
आईच्या दुधाची युरेनियमची पातळी वाढल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. यामुळे नवजात बालकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्यासोबतच शरीराला कॅन्सरसारख्या गंभीर आजाराची लागण होऊ शकते.
स्तनपान हे नवजात बाळासाठी अत्यंत आवश्यक असते. पण आजही अनेकांना स्तनपानाविषयी गैरसमजुती आहेत. तुम्हीही जर यापैकी एक असाल तर हा लेख वाचणं अत्यंत महत्त्वाचे आहे
दरवर्षी १ ते ७ ऑगस्ट हा जागतिक स्तनपान आठवडा म्हणून साजरा केला जातो. याचा उद्देश मातांना स्तनपानाच्या महत्वाविषयी जागृत करणे हा आहे. स्तनपान ही बाळाच्या आरोग्याची आणि विकासाची महत्त्वाची आधारशीला…
नवजात मुलांसाठी आईचे दूध अमूल्य असते. जेव्हा आई दूध देण्यास असमर्थ असते, तेव्हा दान केलेले आईचे दूध बाळांचे जीवन वाचवू शकते. दूध दान कुठे आणि कसे केले जाते ते जाणून…
स्तनपानाचे महत्त्व आजही पिढीला समजावून द्यावे लागते. ऑगस्टचा पहिला आठवडा पूर्ण यासाठी समर्पित आहे आणि यासाठी तज्ज्ञांचे नक्की काय म्हणणे आहे ते आपण या लेखातून जाणून घेऊया.
स्तनपान हे एक आशीर्वाद आहे. आई आणि बाळामधील पवित्र बंधन आणि आई देऊ शकणाऱ्या असंख्य भेटवस्तूंपैकी पहिले आणि सर्वात मौल्यवान गिफ्ट आहे. स्तनपान करणे का गरजेचे आहे जाणून घ्या