• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Karanja Np Budget Of Rs 130 Crore Presented

कारंजा न.प.चा १३० कोटींचा अर्थसंकल्प सादर! सर्वच घटकांच्या विकासाचा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया

कारंजा नगरपरिषदेकडून २०२६-२७ साठी १३० कोटींचा अर्थसंकल्प करवाढ न करता मंजूर! शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांवर विशेष भर.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 27, 2026 | 08:44 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

कारंजा नगरपरिषदेकडून २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी कोणतीही करवाढ न करता तब्बल १३० कोटी ५८ लाख ८५ हजार रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. विशेष अर्थसंकल्पीय सभेत हा अर्थसंकल्प बहुमताने मंजूर करण्यात आला. उपनगराध्यक्ष अॅड. फिरोज शेकुवाले यांनी याबाबत माहिती दिली, तर मुख्याधिकारी अभिषेक परदेशी यांनी अर्थसंकल्प सादर केला. या प्रक्रियेत लेखा अधिकारी श्रीपाद केराळकर आणि संदीप सारसकर यांनी सहकार्य केले.

‘देशभरात असेल पाऊस पण पुण्यात फक्त…’; तापमानाची स्थिती काय? पुढील दोन दिवस…

या अर्थसंकल्पात शहराच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात आला असून नागरिकांवर कोणताही अतिरिक्त करभार टाकलेला नाही. रस्ते, बंदिस्त गटारी, मैला व्यवस्थापन आणि पाणीपुरवठा यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. शहरातील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी आणि नागरिकांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी हा अर्थसंकल्प महत्त्वाचा ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.

विशेष म्हणजे, करवाढ न करता देखील नगरपरिषदेला उत्पन्नात सुमारे सहा कोटी रुपयांची वाढ अपेक्षित आहे. महसुली उत्पन्नातून सुमारे ५ कोटी ५० लाख रुपये मिळण्याचा अंदाज असून, विविध शासकीय योजनांद्वारे सुमारे ५९ कोटी ५ लाख रुपयांचे अनुदान मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे विकासकामांना गती मिळणार आहे.

शहरातील स्वच्छता, रस्त्यांवरील खड्ड्यांची दुरुस्ती, नवीन रस्त्यांचे बांधकाम, सुरळीत वीज व पाणीपुरवठा यावर भर देण्यात आला आहे. तसेच उद्यान निर्मिती, शहर सुशोभीकरण आणि काही ठिकाणी ओपन जिमसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीही निधी राखून ठेवण्यात आला आहे. नागरिकांचे आरोग्य, शिक्षण आणि एकूण जीवनमान उंचावण्यासाठी विविध योजनांचा समावेश करण्यात आला आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पात यांत्रिकीकरणावरही विशेष भर देण्यात आला आहे. वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेऊन स्वच्छता व आरोग्य व्यवस्थेसाठी आधुनिक मशिनरीचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे कामांची गती आणि गुणवत्ता वाढण्याची अपेक्षा आहे.

‘एकबुर्जी’ची पाणीपातळी घटली! शहरावर पाणीटंचाईचे सावट; पाणी वाटपाच्या नियोजनाची गरज

उपनगराध्यक्ष फिरोज शेकुवाले यांनी हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक विकासाचा असल्याचे सांगितले. करवाढ न केल्यामुळे नागरिकांवर कोणताही आर्थिक ताण येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सुविधा, दफनभूमी, स्मशानभूमी, दशक्रिया घाट, रस्ते, शिक्षण, महिला व बालकल्याण तसेच मागासवर्गीयांसाठीच्या योजनांसाठीही भरीव तरतूद करण्यात आली आहे. एकूणच, कोणताही करभार न वाढवता शहराच्या सर्वांगीण विकासाचा समतोल साधणारा हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Web Title: Karanja np budget of rs 130 crore presented

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 08:44 PM

Topics:  

  • buldhana news
  • Washim news

संबंधित बातम्या

मृत्यूनंतरही थांबेना शेतकरी कुटुंबाची फरपट! २ वर्षांपासून अतिवृष्टीचा तडाखा; नापिकी, कर्जबाजारीपणा वाढला
1

मृत्यूनंतरही थांबेना शेतकरी कुटुंबाची फरपट! २ वर्षांपासून अतिवृष्टीचा तडाखा; नापिकी, कर्जबाजारीपणा वाढला

Buldhana News : द्रौपदी मुर्मू यांच्या शेगाव दौऱ्यामुळे शहरात कडेकोट सुरक्षा! शेगाव शहराला छावणीचे स्वरूप
2

Buldhana News : द्रौपदी मुर्मू यांच्या शेगाव दौऱ्यामुळे शहरात कडेकोट सुरक्षा! शेगाव शहराला छावणीचे स्वरूप

कलाकारांच्या सुरेल सादरीकरणाला प्रेक्षकांकडून भरभरून दाद! ‘मराठी पाऊल पडते पुढे’ सोहळ्याला बुलढाण्यात प्रतिसाद
3

कलाकारांच्या सुरेल सादरीकरणाला प्रेक्षकांकडून भरभरून दाद! ‘मराठी पाऊल पडते पुढे’ सोहळ्याला बुलढाण्यात प्रतिसाद

पाचवी, आठवीची आज शिष्यवृत्ती परीक्षा! विद्यार्थ्यांचा मोठा आकडा परीक्षेत राहणार उपस्थित
4

पाचवी, आठवीची आज शिष्यवृत्ती परीक्षा! विद्यार्थ्यांचा मोठा आकडा परीक्षेत राहणार उपस्थित

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Maruti e Vitara vs Creta Electric: कोणत्या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये किती दम? जाणून घ्या फरक

Maruti e Vitara vs Creta Electric: कोणत्या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये किती दम? जाणून घ्या फरक

Feb 27, 2026 | 09:59 PM
Matheran News: माथेरानमधील व्यापारी दाम्पत्याला बांधून दरोडा; तपास पोहोचला थेट नवी दिल्लीपर्यंत, दोन आरोपी…

Matheran News: माथेरानमधील व्यापारी दाम्पत्याला बांधून दरोडा; तपास पोहोचला थेट नवी दिल्लीपर्यंत, दोन आरोपी…

Feb 27, 2026 | 09:43 PM
IPL 2026 Schedule Update: कधीपासून सुरू होणार आयपीएलचा थरार? पूर्ण वेळापत्रक ‘या’ दिवशी होणार जाहीर; समोर आले मोठे अपडेट

IPL 2026 Schedule Update: कधीपासून सुरू होणार आयपीएलचा थरार? पूर्ण वेळापत्रक ‘या’ दिवशी होणार जाहीर; समोर आले मोठे अपडेट

Feb 27, 2026 | 09:38 PM
Sangli Zilla Parishad: पंचायत समिती सभापती-उपसभापती निवड १० मार्चला; जिल्हाधिकाऱ्यांकडून अध्यासी अधिकाऱ्यांची नियुक्ती

Sangli Zilla Parishad: पंचायत समिती सभापती-उपसभापती निवड १० मार्चला; जिल्हाधिकाऱ्यांकडून अध्यासी अधिकाऱ्यांची नियुक्ती

Feb 27, 2026 | 09:11 PM
Ahilyanagar News: जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत लॉंग मार्च सुरूच, डॉ. नवले यांचा सरकारला इशारा

Ahilyanagar News: जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत लॉंग मार्च सुरूच, डॉ. नवले यांचा सरकारला इशारा

Feb 27, 2026 | 08:51 PM
PAK Vs AFG War: २७४ तालिबानी ठार, २२ लष्करी तळ उद्ध्वस्त! अफगाण संघर्षावर पाकिस्तानचा मोठा दावा

PAK Vs AFG War: २७४ तालिबानी ठार, २२ लष्करी तळ उद्ध्वस्त! अफगाण संघर्षावर पाकिस्तानचा मोठा दावा

Feb 27, 2026 | 08:49 PM
कारंजा न.प.चा १३० कोटींचा अर्थसंकल्प सादर! सर्वच घटकांच्या विकासाचा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया

कारंजा न.प.चा १३० कोटींचा अर्थसंकल्प सादर! सर्वच घटकांच्या विकासाचा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया

Feb 27, 2026 | 08:44 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Chhatrapati Sambhajinagar : पोलीस दलात घुमला ‘रामकृष्ण हरी’चा गजर; ग्रंथदिंडीने सजला मराठी दिन

Chhatrapati Sambhajinagar : पोलीस दलात घुमला ‘रामकृष्ण हरी’चा गजर; ग्रंथदिंडीने सजला मराठी दिन

Feb 27, 2026 | 07:38 PM
Gondia : गोंदियाजवळ कटंगी येथे ‘मुलं चोरणारी टोळी’ची अफवा, परिसरात खळबळ

Gondia : गोंदियाजवळ कटंगी येथे ‘मुलं चोरणारी टोळी’ची अफवा, परिसरात खळबळ

Feb 27, 2026 | 07:29 PM
Sangli News : कॉलेजमधून मराठी विषय गायब? मनसेचा संताप; सांगलीत सह्यांची मोहीम

Sangli News : कॉलेजमधून मराठी विषय गायब? मनसेचा संताप; सांगलीत सह्यांची मोहीम

Feb 27, 2026 | 07:18 PM
Latur News : सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेत भरलं श्वान प्रदर्शन; 82 श्वान आणि 14अश्वांचा सहभाग

Latur News : सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेत भरलं श्वान प्रदर्शन; 82 श्वान आणि 14अश्वांचा सहभाग

Feb 27, 2026 | 06:46 PM
Thane News : महापालिकेच्या पहिल्या महासभेत गदारोळ; भाजप आक्रमक

Thane News : महापालिकेच्या पहिल्या महासभेत गदारोळ; भाजप आक्रमक

Feb 27, 2026 | 06:26 PM
Chiplyn News : गुहागरला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाल्यास तो जनतेचा सन्मान – नेत्रा ठाकूर

Chiplyn News : गुहागरला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाल्यास तो जनतेचा सन्मान – नेत्रा ठाकूर

Feb 27, 2026 | 06:18 PM
Sanjay Raut : महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये

Sanjay Raut : महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये

Feb 27, 2026 | 03:06 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.