जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची पहिली संघी गुहागर जिल्हा परिषद गटाला मिळाली तर गुहागर वासियांचा सन्मान होऊ शकतो पण याचा निर्णय वरिष्ठ घेतील. ज्यावेळी सेनेत प्रवेश केला त्यावेळीच पालकमंत्री उदय सामंत यांनी आपला विजय घोषित केला होता. त्यामुळे कोणी कितीही आव्हाने समोर उभी केली असताना मतदार राजाने आपल्या बाजूने कोल दिला त्याचे मनपूर्वक आभार असल्याची प्रतिक्रिया गुहागर जिल्हा परिषद गटाच्या जिल्हा परिषद सदस्य नेत्रा ठाकूर यांनी दिली.