आज मराठी दिनानिमित्त राज्यातच नव्हे तर देशभरामध्ये मराठी दिवस उत्साहात साजरा केला जातोय. छत्रपती संभाजी नगरच्या ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय मध्ये सुद्धा मराठी साहित्य ग्रंथदिंडी काढून टाळ मृदुंगांच्या राम कृष्ण हरी गजरामध्ये मराठी दिवस साजरा करण्यात आला. पोलीस अधिकारी आणि कर्मचारी पारंपारिक मराठी वेशभूषा परिधान करून ग्रंथदिंडी सहभागी झाले. पोलीस अधीक्षक ग्रामीण विनय कुमार राठोड यांनी मराठी दिनाच्या शुभेच्छा दिल्या.