Champai Soren house arrest : झारखंडच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांना त्यांच्याच घरामध्ये नजरकैद करण्यात आली आहे.
हेमंत सोरेन यांनी झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. आता चंपाई सोरेन राज्याच्या मुख्यमंत्री असतील. आघाडीने (जेएमएम, काँग्रेस आणि आरजेडी) त्यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली आहे.