आरव्हीजी एज्युकेशनल फाउंडेशनचे ७३ विद्यार्थी बनले चार्टर्ड अकाउंटंट. राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त निकाल देत संस्थेने CA फायनल परीक्षेत उत्कृष्ट कामगिरीची परंपरा कायम ठेवली.
भारत-पाक या दोन देशांमधील तणावामुळे सीए फायनल आणि इंटरमिजिएट या दोन्ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मूळ वेळापत्रकानुसार या परीक्षा 9 मे ते 14 मे या दरम्यान नियोजित होत्या.