• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Russia Ukraine War Russain Drone Attack Killed Family

Russia Ukraine War : युक्रेनमध्ये रशियन ड्रोनचा हाहाकार! 3 चिमुकल्यांसह एकाच कुटुंबातील चार जणांचा बळी

Russia Ukraine War : रशिया ड्रोन हल्ल्यांनी युक्रेनमध्ये हाहाकार माजवला आहे. खार्किव प्रदेशात झालेल्या हल्ल्यात ३ चिमुकल्यांसह वडिलांचा बळी गेला आहे. तसेच आई गरोदर असून गंभीर जखमी आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 12, 2026 | 09:20 PM
Russia Ukraine War Russian drone attack killed family

Russia Ukraine War : युक्रेनमध्ये रशियन ड्रोनचा हाहाकार! 3 चिमुकल्यांसह एकाच कुटुंबातील चार जणांचा बळी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • रशियन ड्रोन हल्ल्यात वडिलांसह ३ चिमुकल्यांचा मृत्यू
  • ड्रोनने संपूर्ण घराला आग लागल्याने जळून खाक
  • गरदोर महिला जखमी
Russia Ukraine War News in Marathi : ढाका : रशिया आणि युक्रेन युद्धाला (Russia Ukraine War) आता तीन वर्षाहून अधिक काळ पलटून गेला आहे. या युद्धामुळे युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे. सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवरे हे युद्धा थांबवण्यासाठी अमेरिका प्रयत्न करत आहे. परंतु अद्याप यावर ठोस निर्णय झालेला नाही. याच वेळी रशियाचा युक्रेनमध्ये प्रहार सुरुच आहे. रशिया सतत युक्रेनवर ड्रोन हल्ले करत आहे. अलीकडेच झालेल्या ताज्या हल्ल्यात युक्रेनच्या संपूर्ण कुटुंबाचा बळी घेतला आहे.

Russia Ukraine मध्ये युद्धबंदी नाहीच! अबू धाबीतील शांतता बैठक निष्फळ; आता पुढे काय होणार?

चिमुकल्यांसह एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू

युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियाने बुधवारी (११ फेब्रुवारी) रात्री १०० हून अधिक ड्रोन्सचा मार केला होता. या हल्ल्यात युक्रेनमधील खार्किव्ह प्रदेशाला लक्ष्य करण्यात आले होते. या हल्ल्या शहरातील एक घर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून संपूर्ण कुटुंबा ढिगाऱ्याखांली अडकले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात ३४ वर्षीय वडिलांचा आणि २ वर्षांच्या जुळ्या आणि १ वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. तर या चिमुकल्यांची आई गरदोर असून गंभीर जखमी आले. या घटनेने संपूर्ण युक्रेन हादरला आहे. युक्रेनियन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियाने इराणी ड्रोन शाहेदची प्रतिकृती असलेले गेरन-२ ड्रोनन्सचा मारा केला आहे. रात्रभर १०० हून अधिक ड्रोन्स रशियाने युक्रेनवर डागले आहेत.

रशियावर गंभीर आरोप

याच वेळी युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymir Zelenksy) यांनी म्हटले की, अमेरिकेच्या अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) युद्धबंदीसाठी जून २०२६ पर्यंतची मुदत दिली आहे. परंतु रशियाचा प्रत्येक हल्ला राजनैतिक मार्गाने युद्ध संपवण्याच्या प्रयत्नांना कमकुवत करत आहे. रशिया पुन्हा पुन्हा युक्रेनवर दबाव बनण्याचा प्रयत्न करत आहे. युक्रेनसाठी सुरक्षा हमी गरजेची असल्याचे या हल्ल्यांवरुन स्पष्ट होत आहे.

अमेरिकेच्या मध्यस्थीने युद्धबंदीसाठी चर्चा सुरु

सध्या रशिया युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेच्या मध्यस्थीने चर्चा सुरु आहे. पुढील आठवड्यात अमेरिका-रशिया-युक्रेन त्रिपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. युक्रेनने हा प्रस्ताव स्वीकारला आहे. परंतु अद्याप रशियाने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. झेलेन्स्की यांनी सांगितले की, परिस्थिती अजूनही गंभीर आहे. रशियाच्या मोठ्या प्रमाणात ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे युक्रेनच्या उर्जा आणि पायाभूत सुविधा नष्ट झाल्या आहेत. यामुळे युक्रेनमध्ये मोठे वीज संकट उभे राहिले आहे.

Russia-Ukraine War : ट्रम्प यांचा युक्रेनला अंतिम इशारा! जुनपर्यंत युद्ध थांबवा नाहीतर…; झेलेन्स्कींनी अमेरिकेबाबात मोठा खुलासा

💡

Frequently Asked Questions

  • Que: रशियाने युक्रेनवर कधी आणि कुठे केला हल्ला ?

    Ans: रशियाने युक्रेनवर बुधवारी (११ फेब्रुवारी) खार्किव्ह प्रदेशात हल्ला केला आहे.

  • Que: रशिया हल्ल्यात युक्रेनमधील किती जणांचा बळी गेला आहे?

    Ans: रशियाच्या खार्किव्ह प्रदेशावरील हल्ल्यात एकाच कुटुंबातील ३ चिमुकले आणि एका वडीलांचा बळी गेला आहे. तसेच त्यांचे संपूर्ण घरही जळाले आहे.

Web Title: Russia ukraine war russain drone attack killed family

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 09:20 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Russia Ukraine War
  • Volodymir Zelensky
  • World news

संबंधित बातम्या

उत्तर कोरियात आता महिलाराज? हुकूमशहा किम जोंग उन यांनी जाहीर केला आपला उत्तराधिकारी
1

उत्तर कोरियात आता महिलाराज? हुकूमशहा किम जोंग उन यांनी जाहीर केला आपला उत्तराधिकारी

Bangladesh Elections : ‘आम्ही आनंदाने खुर्ची सोडू…’ ; युनूस यांनी जाहीर केला निवडणुकीनंतर प्लॅन
2

Bangladesh Elections : ‘आम्ही आनंदाने खुर्ची सोडू…’ ; युनूस यांनी जाहीर केला निवडणुकीनंतर प्लॅन

Bangladesh Elections : बांगलादेशाच्या सत्तेची चावी कोणाकडे? ४७% मतदानांतर काऊंटडाऊन सुरु
3

Bangladesh Elections : बांगलादेशाच्या सत्तेची चावी कोणाकडे? ४७% मतदानांतर काऊंटडाऊन सुरु

Donald Trump वरुन पेटला वाद ; रागातून पोटच्या मुलीच्या छातीत थेट झाडली गोळी
4

Donald Trump वरुन पेटला वाद ; रागातून पोटच्या मुलीच्या छातीत थेट झाडली गोळी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Russia Ukraine War : युक्रेनमध्ये रशियन ड्रोनचा हाहाकार! 3 चिमुकल्यांसह एकाच कुटुंबातील चार जणांचा बळी

Russia Ukraine War : युक्रेनमध्ये रशियन ड्रोनचा हाहाकार! 3 चिमुकल्यांसह एकाच कुटुंबातील चार जणांचा बळी

Feb 12, 2026 | 09:20 PM
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची मोठी घोषणा! ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी ११ शासकीय वसतिगृहांचे होणार बांधकाम

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची मोठी घोषणा! ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी ११ शासकीय वसतिगृहांचे होणार बांधकाम

Feb 12, 2026 | 09:14 PM
Washim News :कुतूहल प्रदर्शनाने जिल्ह्यात इतिहास घडविला! ४० हजार विद्यार्थ्यांनी दिली भेट

Washim News :कुतूहल प्रदर्शनाने जिल्ह्यात इतिहास घडविला! ४० हजार विद्यार्थ्यांनी दिली भेट

Feb 12, 2026 | 09:00 PM
IND vs NAM, T20 World Cup Live: दिल्लीत इशान किशन अन् हार्दिक पांड्याची स्फोटक खेळी, नामिबियासमोर ठेवले २१० धावांचे लक्ष्य

IND vs NAM, T20 World Cup Live: दिल्लीत इशान किशन अन् हार्दिक पांड्याची स्फोटक खेळी, नामिबियासमोर ठेवले २१० धावांचे लक्ष्य

Feb 12, 2026 | 08:46 PM
Ishan Kishan Fifty: ६, ६, ६, ६, ६, अरुण जेटली स्टेडियमवर इशान किशनचे वादळ; घातक फलंदाजीने ‘इतक्या’ चेंडूत झळकावले अर्धशतक

Ishan Kishan Fifty: ६, ६, ६, ६, ६, अरुण जेटली स्टेडियमवर इशान किशनचे वादळ; घातक फलंदाजीने ‘इतक्या’ चेंडूत झळकावले अर्धशतक

Feb 12, 2026 | 08:31 PM
Washim News: बस अपघात; ३७ प्रवासी बचावले! सापळी फाट्यानजीकची घटना

Washim News: बस अपघात; ३७ प्रवासी बचावले! सापळी फाट्यानजीकची घटना

Feb 12, 2026 | 08:17 PM
हार्ट अटॅकच्या येण्याच्या 45 तासांआधी शरीर देतं महत्त्वाचे इशारे; वेळीच ओळखा अन् स्वतःचा जीव वाचवा!

हार्ट अटॅकच्या येण्याच्या 45 तासांआधी शरीर देतं महत्त्वाचे इशारे; वेळीच ओळखा अन् स्वतःचा जीव वाचवा!

Feb 12, 2026 | 08:15 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane News  : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Thane News : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Feb 12, 2026 | 07:57 PM
Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Feb 12, 2026 | 07:48 PM
Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Feb 12, 2026 | 07:30 PM
Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Feb 12, 2026 | 07:23 PM
Pune News :  MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Pune News : MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Feb 12, 2026 | 07:17 PM
Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Feb 12, 2026 | 02:54 PM
Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Feb 12, 2026 | 02:51 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.