ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाने केला आहे. वृक्षतोडीचा निषेधार्थ ठाण्यातील शेल पेट्रोल पंपाजवळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. आनंदनगर ते साकेत या परिसरात नव्या रस्त्याच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात असल्याचा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला आहे.