कल्याण पूर्वेतील खडे गोलवली नाला पूल कमी उंचीवर असल्याने पावसाळ्यात पुलावर पाणी साचते. त्यामुळे लोकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. आता नवा पूल तयार केलं जाणार आहे कामाची सुरुवात प्रशासनाकडून झाली आहे. त्यामुळे दोन दिवस कामासाठी हा पूल बंद राहणार आहे. अशी माहिती कल्याण पूर्व वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांनी दिली आहे.