यामुळे गडचिरोली जिल्ह्यात बाराही तालुके मिळून हत्तीपायाचे 3026 रुग्ण आहेत. विशेष म्हणजे, यात महिलांची संख्या सर्वाधिक आहे. हत्तीपायाच्याडासांचा दंश झाल्यानंतर थोडा ताप येतो. पण 18 महिन्यांपर्यंत ठळक लक्षणे दिसत नाहीत.
डोनाल्ड टॅम्प यांना क्रोनिक वेनस इन्सफिशियन्सी (CVI) च्या आजाराने ग्रासले असून हा आजार 70 वयापेक्षा अधिक असणाऱ्या व्यक्तींना ग्रासतो. यामुळे जीव जात नसला तरीही हा आजार गंभीर आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात मलेरियाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. वेळेवर उपचार न मिळाल्याने रुग्णांना जीव गमवावा लागत आहे. गेल्या 7 दिवसात गडचिरोली जिल्ह्यात मलेरियामुळे 3 जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात १ लाख ८२ हजार ४४३ कुपोषित बालके आढळली असून त्यापैकी ३० हजार ८०० बालके तीव्र कुपोषणाच्या श्रेणीत आहेत. तर १ लाख ५१ हजार ६४३ बालके मध्यम कुपोषित श्रेणीत असल्याची…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार, २९ जून रोजी 'मन की बात' या रेडिओ कार्यक्रमाच्या १२३ व्या भागात देशवासियांना संबोधित केलं. या दरम्यान, पंतप्रधान मोदींनी दोन ऐतिहासिक कामगिरींबद्दल माहिती दिली.
दीर्घकालीन बद्धकोष्ठता ही एक प्रकारची बद्धकोष्ठता आहे जी तुम्हाला बऱ्याच काळापासून त्रास देत आहे, अशा परिस्थितीत तुम्हाला काही सवयी बदलाव्या लागतील, तरच तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळतील
Chronic Constipation Cause: आपल्याला माहीत आहे की धूम्रपान आरोग्यासाठी हानिकारक आहे. पण रोज चहा पिण्यासह सिगारेट ओढणे याचा दीर्घकालीन बद्धकोष्ठतेवर परिणाम होऊ शकतो?
World COPD Day 2024: क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी) हा एक गंभीर फुफ्फुसाचा आजार आहे जो जगभरातील लाखो लोकांना प्रभावित करतो. भारतात या आजाराची 5.5 कोटी प्रकरणे नोंदवली गेली आहेत