छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. गॅससाठी १२ दिवसांची प्रतीक्षा करावी लागत असून अनेक पंपांवर साठा संपला आहे. वाचा सविस्तर वृत्त.
पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी (LPG) सिलिंडरच्या किमतींमध्ये होणारे अनपेक्षित चढ-उतार रोखण्यासाठी सरकार 'इंधन मूल्य स्थिरीकरण यंत्रणा' (Fuel Price Stabilization Mechanism) लागू करण्याच्या तयारीत आहे.
इंधनाची बचत आणि कमी देखभाल खर्च देणाऱ्या पर्यायांच्या शोधात असताना CNG आणि हायब्रीड (Hybrid) कार्सना मोठी पसंती मिळत आहे. मात्र, या दोन्ही तंत्रज्ञानांपैकी नेमकी किफायतशीर कार कोणती आणि कोणाची निवड…
कच्च्या तेलाचा, पेट्रोल आणि डिझेलसारख्या शुद्ध उत्पादनांचा, तसेच धोरणात्मक राखीव साठ्यांचा समावेश आहे आणि "मध्य-पूर्वेकडील संकटाचा २७ वा दिवस सुरू असतानाही" हा सर्व साठा उपलब्ध आहे.
ऊर्जेच्या वाढत्या खर्चामुळे औद्योगिक क्षेत्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आधीच एलपीजीच्या (LPG) तुटवड्याचा सामना करणाऱ्या उद्योगांना, आता औद्योगिक डिझेलच्या गगनाला भिडणाऱ्या किमतींमुळे आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे नागरिक आता CNG कडे वळत आहेत. इंधन खर्चात बचत, पर्यावरणाचे रक्षण आणि इंजिनचे आरोग्य सुधारण्यासाठी सीएनजी कसा फायदेशीर आहे, हे जाणून घ्या.
देशात कच्च्या तेलाची उपलब्धता पूर्णपणे सामान्य असून कोणत्याही पेट्रोल पंपावर इंधनाचा तुटवडा नसल्याचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
भारत सरकारच्या अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केले आहे की, देशाची ऊर्जा सुरक्षा पूर्णपणे सुरक्षित असून नागरिकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. पुरवठा साखळी अबाधित राखण्यासाठी सरकारने 'प्लॅन-बी'वर काम सुरू केले आहे.
भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सतत बदलत राहतात आणि त्या राज्यानुसार भिन्न असतात. अशा परिस्थितीत देशातील सर्वात महाग पेट्रोल कोणत्या राज्यात आहे हे तुम्हाला माहिती आहे का? जाणून घेण्यासाठी वाचा…
आज देशाचा 77 वा स्वातंत्र्य दिन आहे. आपल्या देशाच्या स्वातंत्र्याची 76 वर्ष आज पूर्ण झालीयेत. या 76 वर्षांत देशात बरचं काही बदललं आहे. देशानं विकासाच्या दिशेनं जगात स्वताचं एक स्थान…