रेल्वे स्टेशन परिसरात वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रेल्वे पोलीस व स्थानिक पोलीस यांच्यातील समन्वय वाढवावा, अशी सूचना डॉ. गोऱ्हे यांनी दिली.
मुली पळून गेल्याने बालसुधारगृहाच्या सुरक्षा यंत्रणेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. यावरुन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना पत्र लिहून कुंडमळा पुल दुर्घटनेबाबत चिंता व्यक्त केली आहे.
युवकांच्या या देशात त्यांच्या कौशल्य गुणांना वाव देऊन त्या पद्धतीचे रोजगार उपलब्ध करून द्यावेत. त्यामुळे येथे युवकांना रोजगार शोधण्याची गरज पडणार नाही तर रोजगार त्यांच्याकडे येईल, असे डॉ.शां.ब. मुजुमदार म्हणाले.
Pune News: वादग्रस्त वक्तव्यानंतक पुण्यातील शिवाजीनगर भागातील मॉडेल कॉलनी येथील उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या निवासस्थाना बाहेर काल ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आले.
एकीकडे देशात महिलांच्या सुरक्षेवर प्रश्न चिन्ह उभे होत असताना आता उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना एक विनंती केली आहे. जाणून घेऊया ही विनंती त्यांनी कश्याबद्दल केली…
सार्वजनिक गणेशाेत्सवात यंदा २३ ते २८ सप्टेंबर दरम्यान रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वाजवण्यास सवलत दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतला आहे. तसेच गौरी विसर्जनाच्या दिवशीही रात्री उशिरापर्यंत…
पंढरपूरमध्ये (Pandharpur) येणारे लाखो वारकरी भाविक आणि स्थानिक नागरिकांना मूलभूत सेवासुविधा द्यायच्या असतील तर त्या जुन्या पंढरपूरमध्ये उभारणे शक्य होणार नाही. त्यामुळे चंद्रभागा नदीच्या पैलतीरावर प्रति पंढरपूर उभा करणे काळाची…
या बैठकीस नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॅा.सुभाष चौधरी, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे उपसचिव अजित बाविस्कर, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अवर सचिव किशोर जकाते, उच्च शिक्षण संचालनालयाचे प्रशासकीय अधिकारी सुयश दुसाने,स्त्री अभ्यास…
पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील रेडझोन बाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे. यामध्ये कोणते क्षेत्र रेडझोनमध्ये येते याची कोणतीही माहिती नागरिकांकडे उपलब्ध नाही. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड हद्दीतील काही भागात असलेल्या…
महाराष्ट्र विधीमंडळाने शक्ती कायद्याचे विधयेक काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी पाठवले आहे. या कायद्याला पाठिंबा आणि समर्थन देण्यासाठी पुण्यातील गणेशोत्सव मंडळांनी पुढाकार घेऊन या बाबात अधिकाधीक जागृती करण्यासाठी पुढे यावे.…
हे गणराया आपल राज्य सुफलाम सुफलाम होऊ दे, राज्यावरील सर्व संकट दूर कर आणि सामाजिक, राजकीय पर्यावरण आपल्याला पाहण्यास मिळू दे, हीच गणराया चरणी प्रार्थना असल्याची भावना शिवसेना नेत्या उपसभापती…
सत्तापालटाच्या घडामोडी घडल्यानंतर एखादे नवीन स्वातंत्र्ययुद्ध सुरु व्हावे, असे आत्ताचे राजकीय वातावरण झालेले आहे. सर्वसामान्य, मध्यमवर्गीय यांना उद्धव ठाकरेंबद्दल प्रचंड सहानुभूती वाटत आहे. शिवसेनेत येण्यास इच्छुकांचे फोन मोठ्या प्रमाणात येत…
शिवसेना करीत असलेल्या कामामुळे सर्व सामान्य नागरिकांना अनेक चांगल्या संधी मिळत आहेत. त्यामुळे त्यांच्या विकासाला चालना मिळत आहे, असे प्रतिपादन शिवसेना उपनेत्या ना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.
महाराष्ट्रातील संभाजीनगर आणि धाराशिव शहरांच्या नामांतराने या भागातील ऐतिहासिक वारशाच्या सन्मानासोबतच राष्ट्रीयतेचाही सन्मान झाल्याची भावना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली आहे. या निर्णयाने शिवसेनेच्या 'प्राण जाये पर वचन न…
ग्रामविकास विभागाने काढलेल्या परिपत्रकानुसार शहरी आणि ग्रामीण भागातील विधवा प्रथा बंद करण्यासाठी प्रथम लोकांच्यामध्ये जनजागृती होऊन अधिकाधिक प्रमाणात या महिलांचा विकास आणि पुनर्वसन व्हावे, यासाठी सामाजिक संस्था, प्रशासन आणि समाजाने…
प्रबोधनकार ठाकरे यांच्या सुकन्या, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या भगिनी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आत्या श्रीमती संजीवनी करंदीकर यांचे नुकतेच पुणे येथे दुःखद निधन झाले आहे. त्यांची सुकन्या…
सामान्य महिलांनी दिलेला पाठिंबा हा मी राजकारणात काम करीत असताना कायम स्मरणात राहतो, असे कौतुकाचे उदगार आज विधान परिषद उपसभापती ना डॉ नीलम गोऱ्हे यांनी काढले.