Earthquakes : या वर्षी ग्रीक बेट सॅंटोरिनीवर झालेल्या भूकंपांच्या मालिकेमुळे जनतेची चिंता वाढली आहे. भूकंपांचे कारण शोधण्यासाठी शास्त्रज्ञांनी उत्खनन केले. हे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वर येणाऱ्या मॅग्मामुळे होतात.
Earthquake News: तिबेटमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्याची तीव्रता 3.9 इतकी नोंदवली गेली आणि त्याचे केंद्र जमिनीच्या पृष्ठभागापासून सुमारे 10 किलोमीटर खोलवर होते.
4.2 magnitude tremor : चीनच्या तिबेट प्रांतामध्ये आज (२३ मे २०२५ रोजी) सकाळी जोरदार भूकंपाचे हादरे जाणवले. सकाळी ९ वाजून २७ मिनिटांनी आलेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.२ इतकी…
पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण संबंध आहेत. पाकिस्तानची भारत सर्व बाजूने कोंडी करत असताना पाकिस्तानमध्ये एक नैसर्गिक आपत्ती आली आहे.
Earthquake Or Underground Nuclear Test: भूकंप आणि भूमिगत अणुचाचण्यांबद्दल एक महत्वाचे आणि धक्कादायक संशोधन समोर आले आहे. भूमिगत अणुचाचण्यांमुळेही पृथ्वीवर अशा धक्क्यांचा अनुभव होऊ शकतो.
सध्या नेपाळमध्ये राजकीय गोंधळ सुरु आहे. याचदरम्यान आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. शनिवारी (08 मार्च) नेपाळच्या दोन वेगवेगळ्या भागांत भूकंपाचे सौम्य झटके जाणवले आहेत.
Scientists Warn of a Mega-Earthquake: सोमवारी सकाळी दिल्ली आणि आसपासच्या भागांमध्ये पहाटे 5.37 वाजता भूकंपाचे मध्यम स्वरूपाचे झटके जाणवले. याच दरम्यान आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
नोएडा आणि आसपासच्या भागात आज लोकांना भूकंपाचे धक्के जाणवले. हा भूकंप पहाटे 5:36 वाजता झाला, त्याची तीव्रता 4.0 होती. नोएडा आणि दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाच्या धक्क्यांनी लोक घाबरले आहेत.
जगातील सर्वात जास्त मुस्लिम लोकसंख्या असलेल्या इंडोनेशियात बुधवारी (5फेब्रुवारी) तीव्र भूकंपाचे झटके जाणवले. भूकंपाची तीव्रता 6.2 रिश्टर स्केल नोंदवण्यात आली आहे.
Uttarakhand Earthquake : उत्तरकाशीमध्ये गेल्या काही दिवसांत अनेक भूकंप झाले आहेत, ज्याकडे लोक मोठ्या धोक्याची चिन्हे म्हणूनही पाहत आहेत. लोकांच्या मनात अनेक प्रकारच्या भीती असतात.
ग्रीसच्या सेंटोरिन या सुंदर बेटावर सतत भूकंपाचे धक्के जाणवत असल्याने स्थानिक लोकांमध्ये घबराट पसरली आहे. ग्रीसच्या या पर्यटकांच्या आवडत्या भागात शुक्रवार ते रविवार या कालावधीत 200 हून अधिक भूकंपाचे धक्के…
चंद्र पृथ्वीपासून दूर आहे, पण पृथ्वीच्या जवळ आल्यावर काय होईल याची कल्पना केल्यास काही वेगळेच चित्र डोळ्यांसमोर उभे राहते. जर असे झाले तर पृथ्वीवर आपत्ती येईल की आणखी काही? जाणून…
रात्री १०.२० च्या सुमारास आलेल्या भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तानातील हिंदुकुश क्षेत्रातील फैजाबादमध्ये होते. त्याची तीव्रता 6.6 रिश्टर एवढी नोंदवण्यात आली. भूकंपाचे धक्के दिल्ली, जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील पश्चिम…