गेल्या काही वर्षांत देशात पेन्शन आणि विमा कव्हरेजमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे, त्यामुळे सामाजिक सुरक्षेच्या क्षेत्रात लक्षणीय प्रगती झाली आहे. गुरुवारी संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी याबद्दल माहिती दिली आहे.
ग्रामीण भागात एफएमसीजी अर्थात प्रक्रियाकृत अन्नपदार्थांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. त्या तुलनेत शहरी भागात एफएमसीजी प्रॉडक्ट्सची मागणी ही काहीशी कमी झाली आहे.
या वर्षी मी ग्रामीण पायाभूत सुविधांसह ग्रामीण विकासासाठी 2.66 लाख कोटी रुपयांची तरतूद केल्याचेही अर्थमंत्री सीतारामन यांनी म्हटले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्वसाधारण अर्थसंकल्पात वेगवेगळ्या मंत्रालयांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.…
केंद्रीय अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी केंद्र सरकारकडून संसदेत आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला जातो. देशासमोरील आर्थिक आव्हानांवर प्रकाश टाकण्याचे काम आर्थिक सर्वेक्षण करते. हाच आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात आला.…