महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काल विमान अपघातात दुःखद निधन झाले. आज रायगडच्या खालापूर तालुक्यात परिवर्तन विकास आघाडीच्या वतीने अजित दादांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुनील पाटील,युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे, तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे, कार्याध्यक्ष भूषण पाटील या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेचे ठाकरे गटाचे तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे व कार्यकर्ते येथे उपस्थित होते.