नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी नवी मुंबई पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अजित पवारांच्या जाण्याने प्रशासनाची मोठी हानी झाल्याच्या भावना नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी व्यक्त केल्या आहेत.