शिखर धवनने केले दुसरे लग्न (फोटो- instagram)
भारताचा क्रिकेटपटू शिखर धवनने केले दुसरे लग्न
गर्लफ्रेंड सोफी शाईनसोबत त्याने घेतली सप्तपदी
युझवेंद्र चहलने सोशल मिडियावर केली पोस्ट
भारताचा लोकप्रिय आणि प्रसिद्ध क्रिकेटपटू शिखर धवनने दुसरे लग्न केले आहे. क्रिकेटपटू शिखर धवन दुसऱ्यांना विवाहबंधनात अडकला आहे. भारताचा गोलंदाज युझवेंद्र चहलने याबाबत सोशल मिडियावर पोस्ट केली आहे. गेल्या काही दिवसांपासून शिखर धवनच्या लग्नाची चर्चा सोशल मिडियावर सुरू होती. अखेर त्याला आता पूर्णविराम मिळाला आहे. शिखर धवनने त्याची गर्लफ्रेंड सोफी शाईनसोबत लग्न केले आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल याने सोशल मिडियावर पोस्ट शेयर केली आहे. या व्हीडिओत युझवेंद्र चहल डान्स करताना दिसून येत आहे.
बातमी अपडेट होत आहे…






