Bank Strike Update : बँक कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी २८ ते ३० सप्टेंबर या काळात ३ दिवसांच्या देशव्यापी संपाची हाक दिली आहे. या संपामुळे शाखांमधील कोणती कामं करता येणार नाहीत. या…
संपाच्या मुख्य मागण्यांमध्ये पाच दिवसांचा कामाचा आठवडा लागू करणे समाविष्ट आहे. बँक कर्मचारी बऱ्याच काळापासून पाच दिवसांची बँकिंग प्रणाली लागू करण्याची मागणी करत आहेत.
New Zealand News : न्यूझीलंडमध्ये प्रस्तावित वेतनवाढीवर नाराज असलेल्या जवळपास १० हजार सरकारी कर्मचाऱ्यांनी देशभरात कामबंद आंदोलन केले. महागाईच्या तुलनेत वेतन प्रस्ताव अपुरा असल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप आहे. सरकारने चर्चेतून तोडगा…
Bank Strike 11 September : बँक ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बँक कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शुक्रवार, ११ सप्टेंबर रोजी देशभरात बँक संपाची हाक देण्यात आली आहे. संपामुळे…
Bank Strike Alert : बँक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या आणि पुकारलेल्या देशव्यापी संपामुळे बँकिंग सेवा ठप्प होण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे खात्यातून पैसे काढणे, चेक जमा करणे आणि एटीएम…
मोटार वाहन विभागातील लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांचे सेवाप्रवेश नियम तयार करण्याची विनंतीस साडेचार वर्षे झाली तरी अद्याप कोणताही निर्णय नाही. सेवाप्रवेश नियम उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करून कर्मचाऱ्यांनी नियमित पदोन्नती नाकारली…
जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. बँक कर्मचाऱ्यांनी २५ आणि २६ मे रोजी पुकारला होता. त्याच संदर्भातील ही महत्त्वाची बातमी आहे. कर्मचाऱ्यांच्या…
कामगार संघटनांमधील सूत्रांनुसार, सर्व संघटनांमधील लाखो कामगार 1 मे हा 'मुक्ती दिन' म्हणून साजरा करतील आणि या दिवशी केंद्र व राज्य सरकारांविरुद्ध आंदोलन करतील.
राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू असताना अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी मात्र रुग्णसेवेसाठी कामावर हजर राहिले आहेत. त्यामुळे संपाच्या पार्श्वभूमीवरही रुग्णसेवा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
राज्य सरकारी संघटना मध्यवर्ती संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मारुती शिंदे यांनी सांगितले की, विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाने वारंवार दुर्लक्ष केल्यामुळे अखेर बेमुदत संपाचा निर्णय घ्यावा लागल