• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Many Schools In Kolhapur Have Declared A Holiday Tomorrow Due To Zp Elections

मोठी बातमी ! उद्या अनेक शाळांना सुट्टी जाहीर; कारण नेमकं काय?

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदान होणाऱ्या क्षेत्रातील सर्व शाळांना शनिवार (दि.७) सुट्टी राहणार आहे‌.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 05, 2026 | 01:11 PM
कोल्हापुरात उद्या अनेक शाळांना सुट्टी जाहीर; कारण नेमकं काय?

कोल्हापुरात उद्या अनेक शाळांना सुट्टी जाहीर; कारण नेमकं काय?

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

कोल्हापूर : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची घोषणा झाली. त्यानुसार, कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या कामकाजाकरिता ज्या प्राथमिक व माध्यमिक शाळेतील कार्यरत सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्या शाळांना शुक्रवारी (दि.६) सुट्टी जाहीर केली आहे.

तसेच ज्या शाळेतील सर्व शिक्षकांची जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणूक कामकाजासाठी नियुक्ती केली नाही. त्या शाळा शुक्रवारी (दि.६) सकाळी ७.३० ते ११.३० या वेळेत सुरू राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदान होणाऱ्या क्षेत्रातील सर्व शाळांना शनिवार (दि.७) सुट्टी राहणार आहे‌. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या माध्यमिक व प्राथमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची मतदान पथकात नियुक्ती केली आहे. त्यांनी शुक्रवारी (दि.६) सकाळी नऊ वाजल्यापासून संबंधित तालुका स्तरावरुन निवडणूक साहित्य ताब्यात घेऊन नियुक्त केलेल्या मतदान केंद्रावर हजर राहावे, असे आदेश दिले आहेत.

दरम्यान, राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यासाठी निवडणूक घेतली जाणार आहे. यासाठी 7 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे गेल्या 20 दिवसांपासून सर्वत्र निवडणुकीची धामधूम सुरू आहे. आता या निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा गुरुवारी (दि.५) रोजी संपणार आहे तर ७ फेब्रुवारी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. आज प्रचार संपत असल्याने राजकीय पक्ष आणि उमेदवारांची चांगलीच धावपळ वाढताना दिसत आहे.

घरबसल्या शोधता येणार मतदारयादीतील नाव

जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठीच्या मतदार यादीतील मतदाराचे नाव व मतदान केंद्र शोधण्यासाठी ‘मताधिकार’ मोबाईल अॅप उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे. हे अॅप ‘गुगल प्ले स्टोअर’वरून डाऊनलोड करता येईल. अॅपमध्ये मतदाराचे नाव शोधण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत.

मतदान केंद्राचीही मिळू शकणार माहिती

मतदाराचे संपूर्ण नाव किंवा मतदार ओळखपत्राचा क्रमांक नमूद करून मतदार यादीतील नाव शोधता येते. यातून आपले मतदान केंद्रही कळू शकेल. याशिवाय मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी https://mahasecvoterlist.in/ हे संकेतस्थळदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यात मोबाईल अॅपप्रमाणेच ‘नाव’ किंवा ‘मतदार ओळखपत्रा’चा क्रमांक नमूद करुन नाव शोधता येईल.

हेदेखील वाचा : Maharashtra Politics : राज्यातील 32 जिल्हा परिषदांसह 336 पंचायत समितीच्या निवडणुका आज जाहीर होण्याची शक्यता

Web Title: Many schools in kolhapur have declared a holiday tomorrow due to zp elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 01:11 PM

Topics:  

  • Education Sector
  • Maharashtra school
  • School Education

संबंधित बातम्या

राज्यातील RTE शाळांच्या संख्येत घट; तब्बल 771 शाळा झाल्या कमी
1

राज्यातील RTE शाळांच्या संख्येत घट; तब्बल 771 शाळा झाल्या कमी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Karjat News: इथे माणुसकी जिंकली! मुस्लिम बालकावरील उपचारासाठी हिंदू तरुणाचा पुढाकार…

Karjat News: इथे माणुसकी जिंकली! मुस्लिम बालकावरील उपचारासाठी हिंदू तरुणाचा पुढाकार…

Feb 05, 2026 | 02:56 PM
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला 100 वर्ष झाल्यामुळे नवा चित्रपट ‘शतक: संघाचे १०० वर्ष’

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला 100 वर्ष झाल्यामुळे नवा चित्रपट ‘शतक: संघाचे १०० वर्ष’

Feb 05, 2026 | 02:55 PM
गेमर्ससाठी खुशखबर! HP चा HyperX Omen 15 भारतात लाँच; 180Hz डिस्प्लेसह दमदार गेमिंग लॅपटॉप

गेमर्ससाठी खुशखबर! HP चा HyperX Omen 15 भारतात लाँच; 180Hz डिस्प्लेसह दमदार गेमिंग लॅपटॉप

Feb 05, 2026 | 02:55 PM
‘वय हा माझ्यासाठी निकष…’ रोहित-कोहलीच्या 2027 च्या विश्वचषकात खेळण्याबाबत एमएस धोनीचे मोठे विधान 

‘वय हा माझ्यासाठी निकष…’ रोहित-कोहलीच्या 2027 च्या विश्वचषकात खेळण्याबाबत एमएस धोनीचे मोठे विधान 

Feb 05, 2026 | 02:54 PM
गळत्या केसांपासून त्रस्त आहात? ‘या’ बिया वापरून तयार करा Hair Mask; मिळतील काळेभोर केस

गळत्या केसांपासून त्रस्त आहात? ‘या’ बिया वापरून तयार करा Hair Mask; मिळतील काळेभोर केस

Feb 05, 2026 | 02:52 PM
Talath News: तलाठ्यांचे काम झाले सुकर! राज्यातील सर्व फेरफार नोटिसा आता ऑनलाइन; भूमी अभिलेख विभागाचा मोठा निर्णय

Talath News: तलाठ्यांचे काम झाले सुकर! राज्यातील सर्व फेरफार नोटिसा आता ऑनलाइन; भूमी अभिलेख विभागाचा मोठा निर्णय

Feb 05, 2026 | 02:43 PM
Airtel Tariff Hike 2026: एअरटेल ग्राहकांसाठी मोठी बातमी! रिजार्च करण्यापूर्वी जाणून घ्या कोणते मिळणार बेनिफिट्स?

Airtel Tariff Hike 2026: एअरटेल ग्राहकांसाठी मोठी बातमी! रिजार्च करण्यापूर्वी जाणून घ्या कोणते मिळणार बेनिफिट्स?

Feb 05, 2026 | 02:42 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vaibhav Naik: “एकनाथ शिंदे गद्दारीच्या पैशांवर निवडणूका लढवतात”- वैभव नाईक यांचा घणाघात

Vaibhav Naik: “एकनाथ शिंदे गद्दारीच्या पैशांवर निवडणूका लढवतात”- वैभव नाईक यांचा घणाघात

Feb 04, 2026 | 03:10 PM
माणगाव तर्फे वरेडीमध्ये परिवर्तन घडवणार – एकनाथ धुळे

माणगाव तर्फे वरेडीमध्ये परिवर्तन घडवणार – एकनाथ धुळे

Feb 04, 2026 | 02:58 PM
Lonavala News :  ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Lonavala News : ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Feb 03, 2026 | 08:42 PM
Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Feb 03, 2026 | 08:35 PM
गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

Feb 03, 2026 | 08:30 PM
Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Feb 03, 2026 | 05:15 PM
Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Feb 03, 2026 | 05:05 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.