आयपीएल २०२५ चा ६४ वा सामना काल गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळवण्यात आला. सामन्यात गुजरातच्या खेळाडूंच्या जर्सीचा रंग बदलेला दिसून आला. यामागील कारण देखील समोर आले आहे.
गुजरात टायटन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स या सामन्यात लखनऊच्या संघाने गुजरातला त्याच्या घरच्या मैदानावर 33 धावांनी पराभुत केले. या पराभवानंतर गुजरातचे गुणतालिकेमधील पहिले स्थान अडचणीमध्ये येऊ शकते.
पहिले फलंदाजी करून लखनऊच्या संघाने गुजरात समोर 236 धावांचे लक्ष्य उभे केले आहे. हा सामना गुजरातच्या संघासाठी फार महत्त्वाचा आहे त्यामुळे आजच्या पहिल्या डावामध्ये दोन्ही संघांची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात…
आजचा सामना गुजरातच्या संघासाठी महत्वाचा असणार आहे. या सामन्यात गुजरातचा कर्णधार शुभमन गिल याने नाणेफेक जिंकुन पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.