Vice President of India : केंद्र सरकारकडून उपराष्ट्रपतींच्या सुरक्षेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे दिल्ली पोलीस नाही तर सीआरपीएफकडून सुरक्षा पुरवली जाणार आहे.
मराठी भाषेचा सन्मान आणि सर्वत्र वापर सुनिश्चित करण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनांना मोठं यश मिळालं आहे. केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाने घेतलेला निर्णय मराठी भाषिकांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
या विशेष कक्षात जिल्हा समाज कल्याण अधिकारी तसेच महिला आणि बाल कल्याण अधिकारी यांचाही समावेश कऱण्यात आला आहे. कोणतीही तक्रार दाखल झाल्यास संबंधित व्यक्तींच्या वयाची पडताळणी केली जाईल.
१४ तास सतत ड्युटी केल्यामुळे पोलिसांना प्रचंड मानसिक आणि शारीरिक ताण सहन करावा लागतो. यामुळे त्यांची तब्येत सतत खालावत जाते. कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी आणि मानसिक ताण कमी करण्यासाठी सुट्टयाही मिळत…